ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2026 | बुधवार

1. MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक, संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द https://tinyurl.com/nrnnnxs6 प्रियकरानं प्रेयसीसाठी पेपर फोडल्याची धक्कादायक माहिती समोर, पेपरफुटीच्या लव्हस्टोरीने यंत्रणा चक्रावली https://tinyurl.com/yyktj729

2. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC ने परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा https://tinyurl.com/mrfjysph एमपीएससीचे अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र, त्यांना घरी पाठवा, पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक https://tinyurl.com/3yzyxwbu

3. तिबेटमधून अचानक आलेल्या विनाशकारी महापुरात नेपाळमध्ये हाहा:कार, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, 105 भारतीयांसह तब्बल 291 परदेशी पर्यटक बेपत्ता, जलविद्युत प्रकल्प, पूल, शेकडो कार वाहून गेल्या https://tinyurl.com/398tzf9k

4. राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान, सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची मागणी https://tinyurl.com/4hvv5hc2 आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती https://tinyurl.com/3yndkc99

5. मुंबईत कंत्राटदार गजानन देवकातेंची आत्महत्या, बिल थकल्यानं वर्षभरापूर्वी लिहिलं होतं कार्यकारी अभियंत्यांना पत्र,बिलासाठी 10 वेळा चक्कर मारावी लागत असल्याचा पत्रात उल्लेख https://tinyurl.com/y86ufv3v

6. गणपतीत गरबा खेळायचा बाकी राहिलाय, गणेश मंडळांनी पैशासाठी मराठी सण गुजराती कंपन्यांच्या हाती दिले, याला लालबागचा राजा मंडळ जबाबदार, मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/426hbuvn

7. अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याबाबत काँग्रेसचे आमदार अव्वल, आदित्य ठाकरे 18 व्या स्थानावर, प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील 36 आमदारांचं प्रगतीपुस्तक जाहीर https://tinyurl.com/45atywbh

8. मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश https://tinyurl.com/msdtc4kv

9. असंवेदनशीलतेचा कळस! अवघ्या 50 फुटावर ग्रामीण रुग्णालय, पण मदतीला कुणीही येईना, अखेर महिलेची तळमळतच रस्त्यावर प्रसूती, खासगी परिचारिका बनली देवदूत, बुलढाण्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची तक्तरे वेशीवर https://tinyurl.com/676h7v56 जालन्यात मध्यरात्री बाहेर चहा पितानाच तरूणाला भोसकलं, नातेवाईक महिलेबद्दल अपशब्द वापरल्यानं घडला प्रकार https://tinyurl.com/afyswfr7

10. फॉलोअनच्या नामुष्कीनंतर श्रीलंकेचं कमबॅक, दुसऱ्या कसोटीत 16 धावांची आघाडी, सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/bdhckvpy आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर, जसप्रीत बुमराहचं पहिलं स्थान गेलं, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क इतिहासात पहिल्यांदाच अग्रस्थानी https://tinyurl.com/2spvhrmt

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w