ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2026 | बुधवार
2 days ago 2
ARTICLE AD
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2026 | बुधवार
1. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट, पुणे शिक्षकमधून भाजपचे कौस्तुभ गावडे, अमरावती शिक्षकमधून शिवसेनेचे किरण सरनाईक, तर नागपूर पदवीधरमधून भाजपचे सुधाकर कोहळे विजयी, तसेच पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव, तर मराठवाडा पदवीधरमधून प्रतापसिंह जाधव यांची बाजी https://tinyurl.com/cm4hfkmy विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर, सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स https://tinyurl.com/3zpptjs9
2. शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडला नाही, तरीही शिक्षकांच्या प्रश्नावर लढत राहू, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंच्या विजयानंतर शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4h3fuyh4  घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक https://tinyurl.com/ymyw5mwa
3. राष्ट्रवादीमध्ये तातडीनं सुधारणा करण्याची आणि प्राधान्यक्रम नव्यानं ठरवण्याची गरज, विधान परिषदेच्या निकालानंतर खासदार प्रफुल्ल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज, पटेलांनी सुनावलं https://tinyurl.com/3xsj9ct4  अजित पवार विमान अपघात प्रकरणाचं सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट https://tinyurl.com/yc35mb8d
4. मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीची तब्बल 20 हजार मतं घेणाऱ्या रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, मराठवाडा पदवीधरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतापसिंह पाटील यांचा विजय https://tinyurl.com/293te744  मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का', सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला https://tinyurl.com/bdcns333
5. आम्हाला न्याय पाहिजे, भीक नको, खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयापुढे पूर्णेकर कुटुंबाचा संताप https://tinyurl.com/yhh8mr7h  एकनाथ शिंदेंनी 17 लाखात मांडवली करायला माणूस पाठवला होता, प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/y4b9wb2f
6. पूर्णेकर प्रकरणात मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न, उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, खासदार नरेश म्हस्केंचा इशारा https://tinyurl.com/ms4jwt45  ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल, ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांचा इशारा https://tinyurl.com/bdc4x5vx
7. मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पुढील सात दिवस पाणी उकळून प्यावे, मुंबई महापालिकेचे आवाहन https://tinyurl.com/4xwzr622
8. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कर्जतमधील वृक्षतोडीची पाहणी, कर्जतमध्ये आज जाहीर सभा, मनसेचा वृक्षतोडीला कडाडून विरोध https://www.youtube.com/watch?v=GgtUURS3iU0
10. नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन https://tinyurl.com/mur38apm  'कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच', महाकुंभ महासंवादात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन https://tinyurl.com/ybhf2xkr
एबीपी माझा स्पेशल
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर, 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या https://tinyurl.com/2esdajpz
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Read Entire Article