ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

2 months ago 6
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

1. तिबेटमध्ये जलाशय फुटला नाही तर ओव्हरफ्लो, चीनचा नेपाळला नवा अलर्ट, घाबरु नका, मात्र सतर्क राहा, चीनच्या सूचना. नेपाळमधील दुर्घटनेत मृतांचा आकडा 598 वर तर 1500 जण अद्याप बेपत्ता https://tinyurl.com/yc69hjnv  चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील हालचाली वाढल्या, भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली https://tinyurl.com/mhjjevwz

2. अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, परिवनहमंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला, शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चा https://tinyurl.com/3j2khu5u  अल्पावधीत कोणतीही भाषा शिकणे शक्य नाही, रिक्षा-टॅक्सी चालक शिष्टमंडळाच्या मागणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मुदतवाढीचा निर्णय, बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर https://tinyurl.com/4pkxn4zt

3. साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन, कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब होण्याच्या मार्गावर https://tinyurl.com/5n9but2n  दिल्लीनंतर आता नाशिकच्या कांद्याची चेन्नईकडे रवानगी, मनमाडमध्ये मोठ्या ट्रकमधून रेल्वेत भरला 800 टन कांदा https://tinyurl.com/jx3yfj9j

4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते राज ठाकरे, धनंजय मुंडे, आशिष शेलार यांचं रक्षाबंधन https://tinyurl.com/nhjtvx46  एकनाथ शिंदेंचा मराठी अभिनेंत्रीसोबत रक्षाबंधन सोहळा; दीपाली सय्यद, किशोरी शहाणे, विशाखा सुभेदारांसह अनेक बहिणींनी राखी बांधली https://tinyurl.com/ym3wuph4

5. सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद, मात्र 10 नोव्हेंबर रोजी जगभरात पुस्तक प्रकाशित होणार https://tinyurl.com/yc5y7637

6. MPSC पेपरफुटीचा संशय येऊ नये म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडव, ऋतुजा पाटीलला देण्यात आाल होता सल्ला, व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठी माहिती समोर https://tinyurl.com/56j429ya

7. धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांच्या अडचणी वाढणार, मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी https://tinyurl.com/mr47vyxc  20 लाखांपासून एक कोटीपर्यंतची बोली, ओमराजे अन् राणाजगजितसिंह पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडला, खासदार ओमराजे निंबाळकरांचे बंधू आणि ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे सहसंपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकरांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/49snvbt5

8. 'आळस झटकून टाका, पेटून उठा', 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, ज्यांचे प्रमाणपत्र अडवून ठेवलं आहे त्यांना आंतरवली सराटीला येण्याचं आवाहन https://tinyurl.com/3dsmrwcb

9. चार लाखांच्या कर्जासाठी 10 लाखांहून अधिक व्याज दिले, तरीही त्रास; खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पिग्मी एजंटने जीवन संपवलं, लातूरमधील घटना https://tinyurl.com/37weawj3  गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं https://tinyurl.com/37weawj3

10. श्रीलंका दौरा संपला, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? सप्टेंबरमध्ये रोहित, विराट, वैभव सगळेच मैदानात दिसणार, कुठे-कधी होणार सामने? जाणून घ्या वेळापत्रक https://tinyurl.com/27rkn4m6  गौतम गंभीरचा एक निर्णय चुकला, टीम इंडिया कोलंबो कसोटीत विजयापासून दूर का राहिली? तीन प्रमुख कारणं https://tinyurl.com/dphw8dw7

एबीपी माझा स्पेशल

महाराष्ट्रात बुलढाण्यातील वानखेड गावातील कोणतीही बहीण भावाला राखी बांधत नाही; 735 वर्षांपासूनची परंपरा, नेमकं कारण काय? https://tinyurl.com/5hcx2k79

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article