ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

1) प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क झाल्याची माहिती https://tinyurl.com/rbkj2vns उद्धव ठाकरेंनी घेतली प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, आज त्यांना आनंद झाला असता https://tinyurl.com/mr74v55u पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास, तू माझ्या नवऱ्याला का मारलंस? प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश https://tinyurl.com/2frcm73h

2) माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का? घरात गुंड घुसवून संपवेन; खासदार संजय राऊतांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप शेअर https://tinyurl.com/4jzyaamy प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! ठाण्यात समाज विघातक घटना वाढल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, भाजप आमदार संजय केळकर यांची मागणी https://tinyurl.com/bd2bp5hk

3) जखमी होऊनही भारतीय वैमानिक स्मित मच्छार निडरपणे भिडले, 180 प्रवाशांचे वाचवले प्राण, सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव https://tinyurl.com/2s43mvr8 कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर https://tinyurl.com/45u9xsym

4) दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारकडून शेती कर्ज वसुलीला स्थगिती, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश https://tinyurl.com/eb7jf8ce मान्सूनमध्ये देशभरात 87 टक्के पाऊस, भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची आकडेवारी https://tinyurl.com/5dcbut4m

5) विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युलाठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार? जाणून घ्या सविस्तर माहिती https://tinyurl.com/49kfmmtv सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय अजित पवारांचा फोटो वापरायचा नाही, बंडखोर पुरुषोत्तम जगताप म्हणाले, अजितदादा आमच्या हृदयात, फोटो लावला किंवा नाही लावला काही फरक पडणार नाही https://tinyurl.com/5wdy3877 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार https://tinyurl.com/4j83ecbn

6) खासदार होण्यासाठी धनंजय मुंडेंनी मला मदत केली, त्यांना विधान परिषद मिळावी म्हणून मी गोपीनाथ मुंडे यांचे पाय धरले, शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा दावा https://tinyurl.com/yredey59 विलास घुले हत्या प्रकरणाला गंभीर वळण, जेलमधून वाल्मीक कराडचा सुग्रीव कराडला फोन; मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढून आंदोलन, खासदार बजरंग सोनवणेंनी ऐकवली ऑडिओ क्लिप https://tinyurl.com/yredey59

7) अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अटक करायची तर आता करा, अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार https://tinyurl.com/4verd3at मीरा-भाईंदर जैनांची नगरी या वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना म्हणाले, हे शहर आगरी-कोळी समाजाचे आहे आणि ते तसेच असणार https://tinyurl.com/c2y44uf

8) कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का, थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/yc3tnjwr मनोज जरांगेंना आणखी एक झटका, आता थेट ईडीची एन्ट्री, सहकाऱ्यांभोवतीचा चौकशीचा फास आणखी आवळला https://tinyurl.com/4fshttan

9) वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; 15 दिवसांनी पुण्यातील 19 वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा https://tinyurl.com/yf8thk93 नागपुरात दिवसाढवळ्या घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न; नागरिकांच्या मारहाणीमुळे चोरट्याचा मृत्यू? शवविच्छेदन अहवाल समोर https://tinyurl.com/yhyxr9u4 दुचाकीवरुन निघालेल्या बहीण भावाला स्कूल बसनं दिली धडक, भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरु, पुण्यातील घटनेनं हळहळ https://tinyurl.com/3yk9376d

10) आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय, पुरुष हॉकीचा संघ अंतिम फेरीत दाखल https://tinyurl.com/48etfdzz श्रीलंकेला लोळवून टीम इंडिया फायनलमध्ये, आता क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार, फायनल कधी, कुठे, किती वाजता? जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/3x4awuzb

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658