ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

2 weeks ago 2
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

1) हळद, जिरे ते तीळ-मोहरी, तुकाराम मुंढेंची नजर आता मसाल्यातील भेसळीवर; भेसळ केल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि 10 लाखांचा दंड https://tinyurl.com/4jfmczem जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी, पुण्याच्या वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, FDA ची मोठी कारवाई https://tinyurl.com/4u37cp73

2) दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास पूर्णपणे बंदी, वायू आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध  https://tinyurl.com/44bmv7vz धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा https://tinyurl.com/2p9p9bbd

3) काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत https://tinyurl.com/yc29f3mv वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, बीडच्या केजमधील घटना https://tinyurl.com/y4t2hynf शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप https://tinyurl.com/3hfwxtd8

4) ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, अवघ्या 24 तासांच्या आत 3 संशयित आरोपींना घेतलं ताब्यात https://tinyurl.com/ytkp68fx  प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं, प्रमुख आरोपीला संरक्षण देण्यात येईल त्यादिवशी आम्ही आमचे हत्यार बाहेर काढू, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yu9we8f3 प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य https://tinyurl.com/5cc8e4y8

5) आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही, सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरुन नोटीस धाडली https://tinyurl.com/2j6jjtut  मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, अभिनेता इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव https://tinyurl.com/499fpzpt गायिका मेरी मिल्बेन अमेरिकन असूनही भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डहोल्हर असूनही भाजपविरोधात काही बोलू शकत नाही, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/5n8rf6uh

6) नागपूरच्या एकाच सेंटरवरून 24 विद्यार्थी कसे टॉपर? माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा सुषमा अंधारेंचा MPSC वर आरोप, तर ही परीक्षा आम्ही घेतलीच नव्हती, MPSC कडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/5n83zz77 बेरोजगार सुषमाताईंचा अभ्यास कमीच पडला, शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा अभ्यास करा, भाजप आमदार विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/2f5aruab

7) संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची कळवा-मुंब्रा केबल सेना अध्यक्ष म्हणून नियुक्ती https://tinyurl.com/pdzsy482 शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात? https://tinyurl.com/2pptcetr

8) राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरु, शेतकरी आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कराडच्या कृष्णा साखर कारखान्यावर काटा बंद आंदोलन https://tinyurl.com/nhkzhhs9 8. शक्तिपीठ महामार्गासाठी जबरदस्तीने होत असलेली मोजणी तत्काळ थांबवा, हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथ्यावर बळजबरीने मारला जातोय, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याना निवेदन https://tinyurl.com/2pda3vs3

9)  डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर प्रचंड वाढण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालाने वाढवली धास्ती https://tinyurl.com/7sxteycv  भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय, कायद्यानुसार, रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याची तरतूद https://tinyurl.com/4bnajsez

10) रिलायन्स जिओची 6G कडे वाटचाल, नेटवर्कमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडवर भर देणार, आकाश अंबानी यांनी जिओचं मिशन मांडलं https://tinyurl.com/ynmur3zs रिलायन्स फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम, Jio चा 12 भाषांमध्ये मोफत AI कोर्स, 8.7 कोटी लोकांपर्यंत काम पोहचले https://tinyurl.com/tx3kb932

एबीपी माझा स्पेशल

दिवंगत अभिनेते नाना पाटेकरांना भाजपने दिली होती लोकसभेची ऑफर, तुम्ही तुमचं बाळांनो बघा रे, असं म्हणत नानांनी निवडूक लढायला दिला नकार, मंत्री आशिष शेलारांनी सांगितला किस्सा https://tinyurl.com/3rh73mt2 नानांचे अनेक किस्से,  शिव्या, मारामाऱ्या,  क्रिकेट खेळायचो, पण एक नंबरचा रडी होत, नाना पाटेकरांच्या आठवणींत मराठी अभिनेते शिवाजी साटम गहिवरले https://tinyurl.com/39xy84hf

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

Read Entire Article