ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

1) महाराष्ट्रात तात्काळ दुष्काळ जाहीर करा, शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी https://tinyurl.com/3r8fupza दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी https://tinyurl.com/xzsykd2t

2) मराठवाड्यात दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी; परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालनामध्ये पावसाची हजेरी https://tinyurl.com/4a9uz9df सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होणार, हवामान विभागानं वर्तवला मोठा अंदाज https://tinyurl.com/32k5wayf

3) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्डाकडून परीक्षांच्या तारखा जाहीर; 8 फेब्रुवारीपासून बारावीची तर 15 फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरु होणार https://tinyurl.com/ys6wc2xr गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/y9anbasv जनतेची साथ जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी कधीच मागे हटणार नाही, कारागृहातून बाहेर येताच पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडितांचा एल्गार https://tinyurl.com/mrxn3pee

4) लीलावतीमध्ये मनोज जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली, डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप https://tinyurl.com/4m4bxvyu मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे घेता येत नाहीत, मात्र ईडीच्या चौकशीमध्ये सगळं बाहेर येईल, मनोज जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणेंचा दावा https://tinyurl.com/mvcrtvuk

5) गावी आलो, दिल्लीत गेलो आणि लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावातून विरोधकांवर हल्लाबोल https://tinyurl.com/2x66wzef एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं मात्र शिंदेंच्या कार्यालयानं वृत्त फेटाळलं https://tinyurl.com/4m3efj38 आमचा संघर्ष आणि त्यामागचा प्रवास पाहता भरत गोगावलेंची भूमिका चुकली, शिवसेना आमदार महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी https://tinyurl.com/u9mw3sdx

6) निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन नावांचं आणि चिन्हाचं वाटप, ममता बॅनर्जींच्या गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव https://tinyurl.com/3epks2ju

7) 17 वर्षे जुन्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात 48 टक्क्यांनी वाढ; प्रकल्पाचा खर्च तब्बल सुमारे 5500 कोटी रुपयांनी वाढला, RTI मधून धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/bdf89jd6 जाहिरातीचा बोर्ड दिसत नसल्याने रात्रीच्या अंधारात 50 झाडांची कत्तल, नाशिकमध्ये जाहिरात कंपनीच्या मालकासह 6 जणांना बेड्या https://tinyurl.com/4xjez2b8

8) 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना https://tinyurl.com/2zzeysaj पुण्यातील द न्यू पूना क्लबवर एफडीएची मोठी कारवाई; क्लबच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा, साचलेले पाणी अन् फ्रीजजवळ अस्वच्छ शौचालय दिसलं https://tinyurl.com/ywctubtw

9) मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी, ऑस्करच्या रेसमध्ये भारताचा ‘गोंधळ’ चित्रपट, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून घोषणा https://tinyurl.com/4j5sp22y प्रत्येक मृत्यूमागे एक अदृश्य सावली, थरकाप उडवणाऱ्या आगामी 'मृत्यूचक्र' या मराठी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित, 23 ऑक्टोबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला https://tinyurl.com/5n86nazh

10) भारत-अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 जणांना अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, अवैधपणे तिकीट विक्री करणं भोवलं https://tinyurl.com/4f82358v आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा जपानवर दणदणीत विजय, शेफाली वर्माने 5 ओव्हरमध्ये मॅच संपवली, संपूर्ण मैदान अवाक् https://tinyurl.com/42ny7yun

एबीपी माझा स्पेशल

Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर https://tinyurl.com/3epfnk5u

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658