ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2026 | बुधवार

1) शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प, तर आमदारांचा आकडा जुळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री होऊ शकत नाही, भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर https://tinyurl.com/rpjpes8p एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य; टायगर श्रॉफच्या भेटीवरूनही उपमुख्यमंत्र्यांवर टीका https://tinyurl.com/439we5x5

2) मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत किंवा घेतले नाहीत, शहानिशा करुन बोलावं, 500 कोटींच्या बॉम्बवरुन मनोज जरांगेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रतिआव्हान https://tinyurl.com/yvp8cy79 जरांगे पाटील सुपारीबाज, पवार साहेबांनी काय दिलं? गर्दी दाखवा, कंत्राट मिळवा हाच त्यांचा धंदा, अजय बारस्करांचा हल्लाबोल https://tinyurl.com/28uu27me जरांगे पाटील हे संधी साधूपणा करतायेत, ते काही उलट सुलट करायला लागले तर त्यांना रायगडाच्या मावळ्याचा शाप लागेल, मंत्री भरत गोगावलेंची टीका https://tinyurl.com/2uzwk4mn

3) गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणार नाही, आम्ही विरोधात बसणार; खासदार धनंजय महाडिकांची स्पष्टोक्ती, म्हणाले महायुतीचं मनोमिलन होण्यास खूप वेळ गेला https://tinyurl.com/3bt9cwzn गोकुळमध्ये महायुतीला 25-0 असं मताधिक्य मिळायला हवं होतं, पण मतदारांनी चकवा नेमका का दिला? याचं आत्मचिंतन होणे गरजेचं, मंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/473pm9mv पक्ष प्रवक्तेपदाच्या अनेक ऑफर्स नाकारल्या, विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचं बोलावणं, राजकीय एंट्रीवर थेट भाष्य https://tinyurl.com/my6kezc9

4) ठाणेकरांची वाट लावण्याच्या पापात सहभागी होऊ नका; प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरवरुन संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/y2d77zdv बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या हत्या होऊ शकतात, अमित शाहा हेच लॉरेंस बिश्नोई, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/zy4v92fp गृहमंत्री अमित शाहांवर बोलण्याची तुमची औकात तरी आहे का? भांडुपमध्ये साधा नगरसेवक निवडून आणायची धमक नाही, भाजप आमदार चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल https://tinyurl.com/ysekbmh3

5) सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट, खासदार उदयनराजे भोसलेंकडून अखेरच्या दिवशी अर्ज मागे, काका धुमाळ संचालक होणार, महायुतीचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा? https://tinyurl.com/32k6dpd2
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली सुरु, महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांचा सत्र https://tinyurl.com/2s4j2h4m

6) सिक्युरिटी सुपरवायझर; भाड्याच्या घरात वास्तव्य, आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पुण्यातून घेतलं ताब्यात https://tinyurl.com/4z36dtd5 रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा करु नको, तुझ्यासारखे सतराशे साठ आम्ही पाहिलेत, भाजप आमदार राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर टीका https://tinyurl.com/zrcx3mrk

7) मंत्री गणेश नाईकांना डावलून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील https://tinyurl.com/bdhczy89

8) आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन https://tinyurl.com/5dkx4m5z अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच गळ्याला दोर लावला, चिठ्ठीतून शेवटचा संदेश https://tinyurl.com/hbz98236 दुर्गोत्सवाच्या जेवणातून 300 लोकांना विषबाधा; भंडाऱ्याच्या खराशी गावातील खळबळजनक प्रकार https://tinyurl.com/du2kvuuu

9) बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक https://tinyurl.com/hh2apxns जुन्या बसस्थानकासमोर तरुणाला धारधार कोयत्याने भोकसले; हल्ला होताच आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर; लातूरमध्ये खळबळ https://tinyurl.com/msh88kw6 लोखंडी रॉडने डोकं, चेहरा आणि मानेवर वार; दांडिया खेळताना भयानक घडलं, मैत्रीचा रक्तरंजित शेवट; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/29evuah8

10) भारत-न्यूझीलंड 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्यापासून सुरुवात, वैभव सूर्यवंशीला संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण https://tinyurl.com/3dew64yt रणजी ट्रॉफित मुंबईच्या 4 शिलेदारांनी हिमाचलच्या टीमचा डायरेक्ट कार्यक्रमच केला, 1 डाव आणि 98 धावांनी विजय मिळवला https://tinyurl.com/892vx5yu आशियाई पॅरा गेम्समध्ये सचिन खिलारीची सुवर्णभरारी; अखेरच्या थ्रोमध्ये इतिहास रचला, भारताची पदकांची हॅट्ट्रिक https://tinyurl.com/4zv7r2db

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658