ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2026 | गुरुवार

1 month ago 7
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2026 | गुरुवार

1) मोदी-शाहांच्या पाठिंब्याने केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांनी देशाची वाट लावली, राजीनामा दिला नाही तर काँग्रेस मोठा लढा उभारणार, खासदार राहुल गांधींचा इशारा https://tinyurl.com/yzjx4duv ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय आता पर्याय नाहीच, अधिक ताकदीने एकजुट करावी लागेल, राज ठाकरेंची देशातील विरोधी पक्षांना आर्त साद https://tinyurl.com/yx3xzxje ज्ञानेश कुमार हे देशाचे सर्वात मोठे गद्दार, SIR मधून 13 कोटी मतदारांची नावे कापली, अभिजीत दिपकेंची टीका https://tinyurl.com/bdes8e92 ज्ञानेश कुमारांनी राष्ट्रद्रोह केलाय, त्यांना हाकलून द्या'; फॉर्म नंबर 6 फाडत शरद पवार गटाचे आमदार  जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/yphxnshe

2) गेल्यावर्षी 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं, प्रत्यक्ष मदत किती शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली? आताची कर्जमाफी किती जणांना मिळाली? उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/2x2wat66 मंत्र्यांचे 10-10 मिनिटांचे दौरे हे फोटोग्राफीपुरते मर्यादित, हे दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल, दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे 10 मागण्या https://tinyurl.com/5asc7cse राज्यात दुष्काळी परिस्थिती! शरद पवार मैदानात, पंढरपुरात काढणार मोर्चा, बैठकीला अभिजीत पाटलांसह उत्तम जानकरांची दांडी https://tinyurl.com/yzakwkd4

3) दिवाळीत राज्यात खांदेपालट होणार; आमदार बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/yjt4rtrm काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या फोननंतर भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला; त्यांच्या फोनमुळं मला प्रेरणा मिळाली, माजी आमदार राहुल बोंद्रेंनी सांगितलं राज'कारण' https://tinyurl.com/ubyvk4tb

4) भाजपचा पाच राज्यांच्या निवडणुकीत 529 कोटींचा खर्च, त्यातील एकट्या बंगालसाठी 286 कोटी; भर निवडणुकीत भाजप मुख्यालयाला 1 हजार 472 कोटींची देणगी https://tinyurl.com/2a82pkwv 2 ऑक्टोबरला देशभरात UPI बंद, गांधी जयंतीला व्यापाऱ्यांचा 'नो यूपीआय डे', फक्त कॅश स्वीकारणार https://tinyurl.com/y89vf4mk

5) 3500 सीसीटीव्ही; 24 तास नजर! कमांड सेंटरमधून पुणे पोलिसांचा शहरावर 'वॉच'; तंत्रज्ञानाच्या जोरावर विसर्जन मिरवणूक राहणार सुरक्षित https://tinyurl.com/4x2csrvb  लाऊडस्पीकर लावायचा असेल तर मंडळांना आता 1 लाख रुपये जमा करावे लागणार, ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी हायकोर्टाचे मोठे आदेश https://tinyurl.com/4tjzkvpv

6) स्लीपर एसी बसला लागलेल्या भीषण आगीत 9 जण जिवंत जळाले, मृतांची ओळख पटवणं सुद्धा अवघड; 20 जणांचा जीव वाचवला, उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये घडली घटना https://tinyurl.com/3k8ff9k3 मध्यरात्री ट्रकला कारची भीषण धडक; गाडीचाही झाला चुरा, झारखंडच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलीसह 4 जणांचा जागीच मृत्यू, छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह काढले बाहेर https://tinyurl.com/y4mxskm3 पालघरमध्ये कंपनीतील भींत कोसळून 3 कामगारांचा मृत्यू; पोलीस घटनास्थळी दाखल, कामगार सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर https://tinyurl.com/3twttz3m

7) बैलपोळ्याला नैवैद्यासोबत बैलाने 3 तोळं सोन्याची चैन गिळली; अखेर शस्त्रक्रियेनंतर मिळाली चैन, नाशिक जिल्ह्यातील घटना https://tinyurl.com/z8tc8y33

8) 8 अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण, जातीवाचक शिवीगाळ, मानवाधिकार आयोगाचा संताप; पुण्यातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा https://tinyurl.com/4nusrhne पिंपरीत 'मेड इन पाकिस्तान' ब्यूटी क्रीमची बेकायदेशीर विक्री; एटीएसची धडक कारवाई https://tinyurl.com/5e4m7ktk

9) माझा न्यूड व्हिडीओ वॉचमनसुद्धा पाहत होता, घराबाहेर पडणंही झालेलं अवघड, मराठी अभिनेत्री राधिका आपटेनी सिनेमातल्या न्यूड सीनवर केलं भाष्य https://tinyurl.com/mw7f543a अभिनेता अजय देवगणच्या अडचणीत वाढ, सोसायटीच्या तक्रारीनंतर BMCने धाडली नोटीस; नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/43xntjs8

10) 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात, पहिल्याच सामन्यात अफगानिस्तानची विजयी सलामी, जपानचा लाजीरवाना पराभव https://tinyurl.com/96bdak9w शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिरुवनंतपुरममध्ये दाखल; रोहित-विराटचं पुनरागमन, वेस्ट इंडिजविरुद्ध सामने कुठे पाहता येणार https://tinyurl.com/4vczfzja मुंबई इंडियन्सने घेतला मोठा निर्णय! महिला टीमचा प्रशिक्षक बदलला, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हाती 2027 पर्यंत सूत्रं https://tinyurl.com/3n46ck6y

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

Read Entire Article