ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2026 | गुरुवार

1) नेपाळमधील महाप्रलयात आत्तापर्यंत 289 जणांचा मृत्यू, 288 भारतीयांसह तब्बल 1500 जण अद्यापही बेपत्ताच, तिबेटमध्येही 200 जण अडकले https://tinyurl.com/ycbrs9w3 नेपाळमध्ये जलप्रलय, महापुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक अडकल्याची माहिती; राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत https://tinyurl.com/a7aj8szj नेपाळमध्ये महाप्रलय, बिहार सरकार सतर्क, गंडक बॅरेजचे 36 दरवाजे उघडले, NDRF सज्ज https://tinyurl.com/5ez32p6a

2) मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एका वर्षाची मुदतवाढ, तोपर्यंत कोणावरही कारवाई होणार नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय फिरवला https://tinyurl.com/4fnkn4vp रिक्षा चालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाणी आणि डान्स; शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या मतदारसंघात विरोधाभास https://tinyurl.com/5n6vvuu5

3) मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह खासादर सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप, म्हणाले, सर्वच मोठ्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवलंय https://tinyurl.com/9vcx9x2f वडेट्टीवारांचा आरोप धादांत खोटा, पुरावा सादर करावा, अन्यथा जाहीरपणे माफी मागावी, खासदार सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/mt56rbxw सुप्रिया सुळेंचा उल्लेख अनावधानाने झाला, विजय वडेट्टीवारांकडून जाहीर खेद व्यक्त https://tinyurl.com/2pyzcmjp

4) मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमांना भुंकायला ठेवलंय, ते उत्तम काम करतात, अमित ठाकरेंचा हल्ला, मराठी शाळेत मुलाला पाठवण्याच्या टीकेला उत्तर https://tinyurl.com/e6xmaavc अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ, आम्ही फॉर्म काढला नसता तर त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता, शिवसेना शिंदेंचे आमादर महेंद्र दळवींचा हल्लाबोल https://tinyurl.com/2nw2s4ep

5) ऑपरेशन लोटसला, ऑपरेशन टायगरचा ब्रेक, भाजपमध्ये प्रवेशासाठी गेलेल्या ठाकरेंच्या नगरसेवकांचा रातोरात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, धाराशिवच्या राजकारणात मोठ्या घडामोडी https://tinyurl.com/ynbr39xm एक कोटींचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच धाराशिवमध्ये बॅनरबाजी https://tinyurl.com/mspxupev

6) MPSC पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती उघड, आयोगाच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/5n945dvd MPSC पेपरफुटीत भाजप आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप https://tinyurl.com/2hj4avt2 MPSC पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगर्डे नवा धमाका करणार, आता 1 तारखेला नवे पुरावे देणार https://tinyurl.com/4xyy6rp9

7) खाऊन पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो, पुण्यातील मांजरीत सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलकांना मंत्री नरहरी झिरवळांचा अजब सल्ला https://tinyurl.com/2e6vhpjp नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; आंदोलनाकडे लक्ष घाला, अन्यथा आमच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी घ्या, विद्यार्थ्यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांकडे https://tinyurl.com/mryd4uh6

8) श्रावणात मुलाने मटण मागितलं, संतापलेल्या बापाने जागेवरच संपवलं, तर आईने पुरावे नष्ट केले; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं https://tinyurl.com/yc5fa378 प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच आला घरी, प्रियकरानेच संपवल्याचा आरोप, पालघर हादरलं https://tinyurl.com/vmvxhrxn

9) पत्नी अन् वडिलांना शेवटचा मेसेज केला; पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेतली, नाशिकमध्ये तरुणाचं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/4zvmzu9c पती-पत्नीने दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवले; जळगावमध्ये धक्कदायक घटना https://tinyurl.com/4w2jznfv मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा; डॉक्टर चढला टॉवरवर, जीवन संपवण्याचा प्रयत्न, पोलीस, अग्निशमन दलानं वाचवला जीव https://tinyurl.com/2p9j7zut

10) भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित, सोनल दिनुशाच्या झुंझार शतकानं भारताचा विजयाचा घास हिरावला https://tinyurl.com/mwzexctu पाचव्या नंबरवर आला, टीम इंडियाचा विजय रोखला, 25 वर्षीय सोनल दिनुषाने भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही असा भीमपराक्रम केला https://tinyurl.com/84vp9y4b

एबीपी माझा स्पेशल

भूकंप नव्हे, ग्लेशियरचा तुकडा, कसा कोसळला?; नेपाळच्या पुराची चक्रावून टाकणारी कहाणी; व्हिडीओने A टू Z समोर आलं https://tinyurl.com/yc3djf5v

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658