ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

1 day ago 2
ARTICLE AD

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

1)  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, राज्यातील 22 जिल्हा परिषद आणि उर्वरित पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/27dhpkd2

2) युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं, शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/3mt5x9rf शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; माजी आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी https://tinyurl.com/4xxwbhwa

3) शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं https://tinyurl.com/mrx42xj4 शिवसेनेनं युतीधर्म पाळला नाही भाजपचा आरोप, एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेनं नेहमी युतीधर्म पाळलाय, पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होती https://tinyurl.com/bdh27f2w प्रतापसिंह पाटलांच्या विजयात माझा खारीचा वाटा, सतीश चव्हाणांनी 18 वर्षांमध्ये कोणतंही काम केलेलं नव्हतं, शिवसेना  आमदार अब्दुल सत्तारांचं वक्तव्य https://tinyurl.com/mrw4syhs

4) नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपच्याच मतदारांनी केला सुधाकर कोहळेंचा घात, कोहळेंच्या नावासमोर 2 आकडा लिहिल्याने 9000 मते ठरली अवैध https://tinyurl.com/52tc2tkk तुम्ही घरोघरी जाऊन बंडखोरांना मनवले, तरीही भाजपचा पराभव झाला, तुम्हाला ट्विटही डिलिट करावे लागले, रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं https://tinyurl.com/5eykfdas

5) शरद पवारांचा तगडा स्ट्राईक रेट, काँग्रेसही आघाडीवर; भाजप 33 टक्क्यांवर, विधान परिषदेचा निवडणुकीत कुणाचा किती स्ट्राईक रेट? https://tinyurl.com/2xjzpcrt कुठल्याही निवडणुकीत जय पराजय असतोच. आम्ही आत्मपरीक्षण करुन सुधारण्याचा प्रयत्न करु, पदवीधर, शिक्षक निकालानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2p9md2yv बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/msp3n5zb

6) गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आज नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी गैरहजर, सभा तहकूब https://tinyurl.com/m5hxsj9p सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; मंत्री हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज https://tinyurl.com/yyef989j  आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय https://tinyurl.com/eyaddwmw अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/57r4yb77

7) शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणातील चौकशीनंतर घेतला निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलं पत्र https://tinyurl.com/4463c5uv

8) एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळला, विरारमध्ये खळबळ, विषप्राशन करुन जीवन संपवल्याचा अंदाज https://tinyurl.com/2vaztvtj घरफोडीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या  पोलिसांवर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला; डोळ्यांत मिरचीपूडही टाकली; हिंगोलीमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/bddm3h9j  सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; पोलीस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिठ्ठी https://tinyurl.com/3cwxhfwe

9) एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत नातं असेल, तर त्यात अडचण काय? प्रसिद्ध अभिनेत्री शहाना गोस्वामीचं ओपन रिलेशनशिप्सवर बेधडक वक्तव्य https://tinyurl.com/4mrfdaa9 देऊळ' सिनेमासाठी गिरीश कुलकर्णींना नाना पाटेकरच का हवे होते? नानांनी मला 6 महिने तंगवलं, कुलकर्णींनी सांगितला किस्सा https://tinyurl.com/46wfhbej

10) टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले https://tinyurl.com/bddp3aa2 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? https://tinyurl.com/cjek8nbh IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड होणार, मुंबईची साथ सोडून हार्दिक पांड्या चेन्नईत जाणार? अश्विनच्या एका कमेंटने खळबळ https://tinyurl.com/43vz222m

एबीपी माझा स्पेशल

45 तासानंतर विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल अखेर जाहीर; नागपुरमध्ये चक्रावणारा निकाल, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीमध्ये काय घडलं?, A टू Z माहिती https://tinyurl.com/yj7uxds4 उभी फूट, डॅमेज, एक मोठी चूक आणि गेमचेंज; विधान परिषदेच्या निवडणुकीत बालेकिल्ला नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं https://tinyurl.com/2t99yx8a

एबीपी माझा Whatsapp Channel
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

Read Entire Article