ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2026 | शनिवार

1) गाण्याच्या तालावर गोविंदांनी रचले थरांवर थर, दहीहंडीचा थरार शिगेला, ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या, राज्यभर कृष्णजन्माष्टमीचा आनंदोत्सव https://tinyurl.com/3p65zarc ठाण्यात संस्कृतीच्या दहीहंडीत पालघरच्या शिवगणेश गोविंदा पथकाचे लागले 9 थर, मंत्र्यांसह दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती https://tinyurl.com/59huv4mf मनसेच्या घाटकोपरमधील दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप https://tinyurl.com/2pdn6r8r

2) मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना, मंत्री प्रताप सरनाईकांच्या ठाण्यातील दहीहंडीत अभिनेता सुनील शेट्टीचं रोखठोक भाष्य https://tinyurl.com/2puxx4hj भारतीय क्रिकेट संघाचा माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची वर्तकनगरमधील दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती, गोविंदांचा जोश शिगेला, मराठीत भाषण https://tinyurl.com/46bach9z

3) मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू https://tinyurl.com/mpetdjwa दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यात कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील जुन्या सांगवीत खळबळजनक घटना https://tinyurl.com/339vvhva पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त https://tinyurl.com/4bu4ysza

4) मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही केलं बंद, सरकारच्या भूमिकेकडं लक्ष https://tinyurl.com/mubba9rv सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या सर्वच मागण्यांची दखल घेतलीय, कायदेशीर बाबी तपासून कार्यवाही सुरु, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य, म्हणाले, जरांगेंनी उपचारास नकार दिला याचा मला धक्का बसला https://tinyurl.com/mwrksez5 सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं पडळकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/4enkbvtc

5) कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2d8f7zs9 छगन भुजबळ रस्त्यावर उतरले तर तन-मन-धनाने आम्ही त्यांच्या सोबत; राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून समर्थन, तर सरकारच्या भूमिकेत दूजाभाव असल्याही केला आरोप https://tinyurl.com/mr3zsxew

6) MPSC पेपरफुटी प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करा, मंत्री नरहरी झिरवाळांचे विशेष कार्य अधिकारी गणेश देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले, बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही https://tinyurl.com/mrxts2s4 अशोक खरात सारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप; महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स चित्रपटात घोटाळा, सांगोल्यातील मेळाव्यात शहाजीबापूंची तुफानी फटकेबाजी https://tinyurl.com/359h3aj2

7) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पुणे-मुंबई बुलेट ट्रेनची घोषणा; फक्त 48 मिनिटांत होणार प्रवास, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असलेल्यांना बुलेट ट्रेनमुळे दिलासा मिळणार https://tinyurl.com/mxvjddfp विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा दिला संदर्भ https://tinyurl.com/2s3sc6sy

8) दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग करत 17 वर्षीय तरुणीला संपवलं, अमरावती हादरलं https://tinyurl.com/2ebtrt3v नागपूरमध्ये धक्कादायक घटना! डान्स क्लासला जाण्याच्या मुद्द्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद, पतीनं केलेल्या मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/3u553w97 कुराश अन् ड्रॅगनबोट खेळांची बनावट प्रमाणपत्र दिली, 19 जणांनी पुणे पोलीस दलात मिळवली नोकरी, धक्कादायक घटना उघड, दोन जणांना अटक https://tinyurl.com/u7ee6m4b

9) झापूक झुपूक फेम सूरज चव्हाण झाला बाबा; घरी चिमुकलीचं आगमन, चाहत्यांकडूनही सूरज आणि संजनावर अभिनंदनाचा वर्षाव https://tinyurl.com/ymbfvrhh हा धंदा विद्यानंदा..., अस्खलित मराठी बोलणाऱ्या आणि डीजे विरोधात मागणी लावून धरणाऱ्या विद्यानंद बापटांवर गायक अवधूत गुप्तेचं गाणं https://tinyurl.com/yeku87kb

10) अभिषेक शर्मा OUT, संजू- वैभव सलामीवीर; अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI https://tinyurl.com/4mp38rzc वय लहान, पण कारनामा तुफान, 8 षटकार, 5 चौकार आणि सनसनाटी शतक; आफ्रिकेच्या युवा फलंदाज लुहान-ड्रे प्रिटोरियसने रचला इतिहास https://tinyurl.com/bd43v3jv

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658