Amit Shah Mumbai Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात एशियाटिक सोसायटीलाही भेट देणार; पाच खंडांतील भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास उलगडणार

1 month ago 9
ARTICLE AD

Amit Shah Mumbai Visit  मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)हे पुढील आठवड्यात मुंबईच्या(Amit Shah Mumbai Visit) दोन दिवस दौऱ्यावर असून रविवारी, 13 सप्टेंबर रोजी ते प्राच्यविद्या क्षेत्रात दाेन दशके संशोधन कार्य करत असलेल्या फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत.केंद्रीय गृहमंत्री हे रविवारी एशियाटिक सोसायटीला (The Asiatic Society) भेट देणार असून एशियाटिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सदस्यांशी यावेळी ते संवाद साधणार आहे. दरम्यान, एशियाटिक सोसायटीला ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे. यावेळी प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा व्यक्त केली जात असताना अमित शाहांच्या भेटीमुळे या मागणीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. या भेटी दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Amit Shah Mumbai Visit : भेटीदरम्यान संस्थेकडील पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, एशियाटिक सोसायटीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अमित शाहांना भेटीचे निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर शाहांनी मुंबई दौऱ्यात एशियाटिकला भेट देण्यास मान्यता दिल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्या भेटीदरम्यान संस्थेकडील पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे. भारतीय दंड संहिता आणण्यात अमित शाह यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय दंड संहितेचा उगम हा धर्मशास्त्रामध्ये असल्याचे मानले जाते अशातच, पा. वा. काणे यांनी लिहिलेला पाच खंडांतील भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास संस्थेने जतन करून ठेवलेला आहे.

The Asiatic Society : ‘राष्ट्रीय महत्त्वाची संस्था’ असा विशेष दर्जा देण्याची मागणी

गृहमंत्री अमित शाह रविवारी एशियाटिक संस्थेला भेट देणार आहे. तर सोमवारी हिंदी राजभाषा संमेलनात उपस्थिती लावणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या आठवड्यात मुंबईच्या दोन दिवस दौऱ्यावर असून रविवारी, फोर्टमधील दि एशियाटिक सोसायटीला भेट देणार आहेत. नुकतीच झालेली या संस्थेची निवडणूक वादग्रस्त ठरली होती. भाजप आणि उजव्या गटाच्य कार्यकत्यार्त्यांच्या एशियाटिक टुमारो या गटाने ही निवडणूक जिंकली होती. अमित शाह यांना या भेटीदरम्यान संस्थेकडील दुर्मिळ पोथ्यांचे प्रदर्शन दाखवले जाणार आहे. संस्थेच्या निवडणुका जुलै महिन्यात पार पडल्या आणि भाजपचे माजी राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुद्धे अध्यक्ष झाले. गृहमंत्री शहा यांनी संस्थेला भेट द्यावी असे पत्र डॉ. सहस्रबुद्धे यांनी अध्यक्ष या नात्याने शाह यांना दिले होते. त्यानुसार या आठवड्यातील मुंबई भेटीदरम्यान संस्थेला भेट देण्याचे शहा यांनी मान्य केले आहे. तर रविवारी एशियाटिक संस्थेची भेट घेतल्यानंतर सोमवारी वाशीमध्ये होणाऱ्या हिंदी संमेलनाला अमित शाह उपस्थिती लावतील, अशी माहिती आहे.

Amit Shah : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाशीत हिंदीचे राजभाषा संमेलन; अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वाशीत हिंदीचे राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 14 सप्टेंबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन असून या संमेलनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर 14 आणि 15 सप्टेंबर असे दोन दिवस संमेलन होणार आहे. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधींची या संमेलनाला उपस्थिती राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठाण्यात आला आहे. तर १० हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे देखी नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. तर मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर वाशीत हिंदी राजभाषा संमेलनामुळे राजकीय चर्चेला उधाण येण्याचीही शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच केंद्राचा मोठा हिंदी कार्यक्रम मुंबईच्या वेशीवर होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Palghar Hospital Row: पालघरमधील डॉक्टरांना मारहाण प्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल; थेट पोलीस अधीक्षकांनाच आज न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

Read Entire Article