Amravati Crime News : अमरावती हादरलं! खोटं बोलत असल्याचा संताप; इंजिनियर मुलाने जन्मदात्या आईचाच बळी घेतला; मृतदेहजवळच बसून राहिला

2 weeks ago 4
ARTICLE AD

Amravati Crime News : अमरावती शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात इंजिनियर असलेल्या मुलानेच जन्मदात्या आईची हत्या (Crime News) केल्याची घटना घडलीय. आई खोटं बोलत असल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तर हत्येनंतर आरोपी (Amravati Crime News) मुलगा घटनास्थळीच बसून असल्याचेही पुढे आले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास सध्या गाडगे नगर पोलिसांकडून सुरू आहे. (Amravati Crime News)

Amravati Crime News : पुण्यातील नामांकित कंपनीत इंजिनिअर, आईसोबत वाद अन् संतापात बळी घेतला

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील नवसारी रिंग रोड परिसरातील गजानन प्लाझा अपार्टमेंटमध्ये 65 वर्षीय आईची तिच्याच मुलाने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रंजना सतीश कानफाडे असं मृत महिलेचं नाव असून, तुषार सतीश कानफाडे असं संशयित आरोपी मुलाचं नाव आहे. तर संशयित आरोपी तुषार हा पुण्यातील एका कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरी करत असल्याची माहिती समोर येत असून तों सध्या वर्क फ्रॉम होम म्हणून घरीच काम करीत होता. तर फ्लॅटमध्ये आई आणि मुलगाच राहत असल्याची माहिती आहे.

Amravati Crime : आईचा बळी घेतला, हत्या केल्यानंतर मृत आईच्या बाजूलाच बसून राहिला

दरम्यान, आई खोटं बोलत असल्याच्या कारणावरून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती गाडगे नगर पोलिसांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर मुलगा तुषार हा त्याच्या मृत आईच्या बाजूलाच खुर्चीवर बसून होता, अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, हत्येमागील नेमकं कारण काय, याचा पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत.

Khamgaon Crime: खामगाव शहरात कायदा व्यवस्थेचे तीन तेरा; संतप्त नागरिकांची खामगाव शहर पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या

खामगाव शहरात दिवसेंदिवस झोपडपट्टी दादांचे वाढतं प्रमाण, दादागिरी,अवैध धंदे व सशस्त्र खुनी हल्ले यांच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. काल शंकरनगर परिसरात झालेल्या खुनी हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. यातील आरोपी अद्यापही अटक झालेले नसताना शंकर नगर वासियांनी एका धार्मिक स्थळी रात्री बैठक बोलावून यावर उपाययोजना करण्यासाठी मंथन सुरू केलं. बैठक सुरू असताना शंकर नगर मधीलच एकाने दादागिरी करत शस्त्र दाखवत नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला . यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी व शेकडो महिलांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठत शंकर नगर परिसरातील व शहरातील अवैध धंदे बंद करा झोपडपट्टी दादांचा कायमचा बंदोबस्त करा व शहरात पोलिसांची गस्त वाढवा या मागणीसाठी खामगाव शहर पोलीस ठाण्यात शेकडोंच्या संख्येने महिला व पुरुषांनी ठिय्या दिला.यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं.

इतर महत्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना

Read Entire Article