Bhandara Crime News : भंडारा हादरलं! जुन्या वादाचा वचपा, 7 ते 8 जणांचा एकट्या तरुणावर प्राणघातक हल्ल्या; अल्पवयीनासह तिघांना अटक

3 weeks ago 2
ARTICLE AD

Bhandara Crime News: भंडारा शहराच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या वादाचा (Bhandara Crime News) वचपा काढण्यासाठी 7 ते 8 जणांनी एका तरुणावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला (Crime News) करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. ही घटना भंडारा शहराच्या आंबेडकर वार्डात काल (सोमवारी) रात्री घडली होती. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या प्रकरणातील तीन आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली असून त्यात एका अल्पवयीनाचा समावेश आहे. (Bhandara Crime News)

Bhandara Crime News: फरार आरोपींच्या शोधात भंडारा पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना

मिळालेल्या माहितीनुसार, विकी मोगरे (28) असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून सध्या त्याच्यावर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे. रौनक कोलाडकर (19) आणि प्रज्वल नेरकर (18) असं पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. तर, उर्वरित फरार असलेल्या आरोपींच्या शोधात भंडारा पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये भंडारा शहरातील गुन्हेगारी वाढत असल्यानं शहरवासीयांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Gondia Crime : भरधाव कारचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले, कारची स्कुटीला धडक; आजोबांचा मृत्यू, तर 19 वर्षीय नात गंभीर

गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभी येथे चारचाकी वाहन आणि स्कुटीची भीषण धडक झाली. या अपघातात स्कुटीस्वार साधु नाकाडे (वय 70 वर्षे, रा. कोरंभीटोला) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली 19 वर्षीय नात गंभीर जखमी झाली आहे. साधु नाकाडे हे आपल्या नातीसह स्कुटीने अर्जुनी-मोरगावकडून कोरंभीटोला येथे जात होते. याचवेळी वडसाकडून अर्जुनी-मोरगावच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाचे अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकीने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात साधु नाकाडे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांची 19 वर्षीय नात गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त चारचाकी वाहन कुणाल सुकारे, रा. विसोरा हे चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. चारचाकीचे टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगण्यात येत आहे. घटनेची नोंद मोरगाव अर्जुनी पोलिसांनी घेतली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! दोन गटातील किरकोळ वादानं संतापाचं टोक गाठलं; तुंबळ हाणामारीत शिंदेसेनेच्या विद्यमान नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू

Read Entire Article