<p>Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha</p>
<p>नीट पेपरफुटीच्या नंतर देशभरामध्ये झालेल्या जेनजीच्या आंदोलनांमुळे सगळ्याच राजकीय पक्षांना एका वास्तवाची आता जाणीव झाली आहे. तरुणांना इग्नोर मारून चालणार नाही. त्यामुळे वेगवेगळे संवादाचे कार्यक्रम आंदोलन या निमित्तान सगळीच नेते मंडळी जेझी आणि जेन अल्फा साठी कष्ट घेताना दिसतायत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभरामध्ये छात्रोकी गुंज या नावाने मेळावे घेता आहेत. काल पुण्यामध्ये देखील असाच एक जंगी मेळावा झाला. मात्र आधीपासूनच भाजपन हा पेड इव्हेंट आहे असा आरोप काँग्रेसच्या या मेळाव्याविषयी केला होता. मेळावा यशस्वी झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते जरी करत असले तरी भाजपन आपला आरोप मात्र कायम ठेवलाय तर आज नागपूरमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरती संजय राऊत यांनी भाजपला टोले लगावले कसं सुरू आहे जेंझच राजकारण बघूया या स्पेशल रिपोर्ट मधून </p>