Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर

2 weeks ago 2
ARTICLE AD

Gold Silver Rate Today : सोनं-चांदी खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याच्या परिणाम जळगाव या सुवर्ण नगरीवर दिसून येत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात 1700 रुपयांची तर चांदीच्या दरात 11,000 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. घसरणी नंतर सोन्याचे दर (Gold Rate Today) हे 1,48, 000 वरून 1,46,700 तर चांदीचे दर (Silver Rate Today) 2,29,000 वरून 2,18, 000 रुपयावर खाली आले आहेत. त्यामुळे सोनं- चांदी (Gold Silver Rate Today) खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून ऐन सणासुदीच्या काळात हि घसरण ग्राहकांच्या दृष्टीने काहीशी समाधानकारक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत गेल्या वर्षभरापासून रुपयाची घसरण होत गेल्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली होती. मात्र दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पावले उचलली जात असल्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. परिणामी डॉलरच्या तुलनेत आता रुपयां वधारू लागला आहे. एकीकडे ही सकारात्मक बाब असली तरी दुसरीकडे मात्र त्याचा परिणाम सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत असून, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1700 रूपयांची तर चांदीच्या दरात 11000 रुपयांची घसरण झाली आहे. तर आगामी काळात हि घसरण अशीच कायम राहील कि त्यात पुन्हा झळाळी येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Gold Silver Rate Today : डॉलर 18 महिन्यांच्या उच्चांकावरून खाली आला; सरकारी रोख्यांवरील परतावा दरात घट

यूएस डॉलर इंडेक्स 18 महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर घसरून 102 च्या आसपास आला आहे, तर 10 वर्षांच्या यूएस सरकारी रोख्यांवरील (ट्रेझरी बाँड्स) परतावा दर तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या घडामोडींमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे इतर चलनांमधील गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक आकर्षक ठरले आहे, तर रोख्यांवरील परतावा दर कमी झाल्यामुळे, कोणताही परतावा न देणारे सोने स्वतःकडे ठेवण्याचा 'संधी खर्च' (opportunity cost) कमी झाला आहे.

Gold Rate Today : कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात जवळपास 2% वाढ

न्यूयॉर्कमधील कॉमेक्सवर डिसेंबर डिलिव्हरीसाठीच्या सोन्याच्या वायद्यांमध्ये $66.80, म्हणजेच जवळपास 2% वाढ होऊन ते $4,174.70 प्रति औंसवर पोहोचले आणि सलग तीन सत्रांतील घसरण थांबली. चॉईस ब्रोकिंगच्या कमोडिटी फंडामेंटल विश्लेषक पिंकी यादव यांच्या मते, कच्च्या तेलाची पाच दिवसांची तेजी थांबल्याने मौल्यवान धातूंवरील दबाव कमी झाला आणि त्यामुळे सोन्याच्या दरात सुधारणा झाली.

इतर महत्वाच्या बातम्या

Read Entire Article