How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

1 month ago 9
ARTICLE AD

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कुणबी नोंदी जिल्ह्यातील अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात 5113 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.. आता या कुणबी नोंदी कशा शोधायच्या आपण पाहूयात...

-तर सर्वात आधी तुम्हाला जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/

-यानंतर तुम्हाला इथं भाषेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्हाला जी भाषा हवीये ती निवडा.

-त्यानंतर काही तुम्हाला कुणबी मराठा दस्त नोंदी असा पर्याय आला असेल...

-यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल
-आता तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
-त्यानंतर तुमच्यासमोर तालुक्याची कुणबी लिस्ट आली असेल
-त्यात तुम्ही तुमच्या गावातील कुणबी नोंदी शोधू शकता..

Read Entire Article