iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर

3 weeks ago 5
ARTICLE AD
  फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीरApple आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन 'आयफोन ड्युओ' या महिन्यात भारतात सादर करत आहे. या फोनचे प्री-ऑर्डर १६ ऑक्टोबरपासून सुरू होतील, तर प्रत्यक्ष विक्री २३ ऑक्टोबरपासून होईल. भारतात याची सुरुवातीची किंमत २,९९,९०० रुपये आहे.
Read Entire Article