Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

1 week ago 2
ARTICLE AD
<p><strong>Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ३५ मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत ५ हजार ४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. संचालक पदाच्या २५ जागांसाठी एकूण ५० उमेदवार रिंगणात असून, महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि मविआच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. दरम्यान, उद्या सोमवारी मतमोजणी होणार आहे.</strong></p>
Read Entire Article