Mahendra Dalvi: 'येणारा काळ आपलाच, मी बैलगाडीचा बादशाह, कोणता बैल कधी बदलायचा हे मला चांगलंच माहिती'; महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

2 months ago 10
ARTICLE AD

Mahendra Dalvi Raigad: भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा मी गिअर बदलून होतो, अस वक्तव्य अलिबाग मुरूडचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी केलं आहे. मात्र, मला त्यांना सबुरीचा सल्ला द्यायला आवडेल. कारण आता आमचे दिवस आहेत, मागे तुमचे दिवस होते. येणारा काळही आता आमच्यासाठी आहे. त्यामूळे शिवसेनेचे (Shivsena) बळ आता वाढलेलं आहे. असा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच नाव न घेता दिला आहे. तर मी बैलगाडीचा बादशहा आहे. त्यामुळे कोणता बैल कधी बदलायचा हे मला चांगलंच माहित असलेल्या म्हणत आमदार दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं (Sunil Tatkare) नाव न घेता टोला लगावला आहे. (Mahendra Dalvi on Sunil Tatkare)

दरम्यान, राज्यात महायुती भक्कम असल्याचं जरी वेळोवेळी बोललं जात असलं तरी रायगड (Raigad) जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यातील राजकीय वाद मिटण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील शाब्दिक वाद पुन्हा एकदा पेटला असून, महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Mahendra Dalvi: मी बैलगाडीचा बादशाह, त्यामुळे कुठला बैल कधी बदलायचा हे मला चांगलच माहिती

मी 24 तास जनतेच्या सेवेत असतो. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत जर का वरिष्ठांचा आदेश आला असता तर शिवसेनेचा आणखी एक आमदार वाढला असता, अस देखील दळवी म्हणाले. मात्र झालं ते झालं, येणारा काळ आता आपला असून मी देखील अनेक खेळ जाणतो. मी बैलगाडीचा बादशाह आहे. त्यामुळे कुठला बैल कधी बदलायचा हे मला चांगलच माहीत आहे. आम्हाला सतत बोलाव लागलं, मागावं लागलं, मात्र महायुतीच्या नेत्यांनी तो न्याय आम्हाला पालकमंत्री पदाच्या रूपाने दिला. आता जो काही मागे राहिलेला विकास आहे तो पूर्णत्वास जाईल, असं देखील शिवसेना आमदार महेंद्र दळवी म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai News: फोटोग्राफी शिक्षकाचा अन् महापौर रितू तावडेंचा फोटो जोडून बनवला व्हिडीओ; पती असल्याचं सांगत जोडली खोटी माहिती, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Read Entire Article