Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

1 week ago 2
ARTICLE AD

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फोडले आहेत. जरांगे यांनी आज कथित ऑडिओ क्लिप मीडियाला ऐकवली. त्यात भाजपकडून कसं षडयंत्र रचंल जातंय हे मनोज जरांगेंनी सांगितल. जरांगे हे निवडणुकीतील आपले थर्ड फ्रंट असतील, असा प्लानच या क्लिपमध्ये चार पाच लोक रचताना दिसत आहेत. यात एक महिलाही आहे. जरांगे यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर, ‘ऑडिओतील लोक कोण आहेत, हे मुख्यमंत्री फडणवीसांनी शोधावं,’ अशी मागणी जरांगेंनी केलीय. ‘फडणवीसांनी शोधलं नाही, तर यात त्यांचा हात आहे, असं आम्ही समजू,’ असंही जरांगेंनी म्हटलंय.

'ऑडिओतले लोक कोण आहे हे मुख्यमंत्री फडणवीसांनी शोधावं'

ऑडिओ क्लिपमधल्या लोकांचा छडा फडणवीसांनी लावावा - जरांगे

'ऑडिओ क्लिपमधल्या लोकांना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी'

'फडणवीसांनी यामध्ये काही न केल्यास त्याचाही हात आहे असं समजू'

Read Entire Article