Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: 'मनोज जरांगे, गेल्यावेळेस आलात, धिंगाणा केला , मुंबईत घाण केली, यावेळीही...'; 'हिंदुस्थानी भाऊ'चं मराठा आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य

1 month ago 4
ARTICLE AD

Manoj Jarange Patil Hindustani Bhau Controversy: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  गेल्या 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. सरकार आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण अजूनही मराठ्यांच्या आरक्षणावर तोडगा निघू शकलेला नाही. 12 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मुंबईत (Mumbai News) आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे काल (मंगळवारी, 15 सप्टेंबर) मनोज जरांगे यांनी सकाळी 11 वाजता आंतरवालीतून (Antarwali News) मुंबईकडे प्रस्थान केलंय.

एकीकडे मनोज जरांगे मुंबईकडे मराठ्यांसह (Maratha Reservation Agitation) कूच करत आहे. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) विकास पाठक उर्फ 'हिंदुस्तानी भाऊ' (Hindustani Bhau) यानं मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. तसेच, 'हिंदुस्तानी भाऊ' यानं मनोज जरांगे, त्यांचं उपोषण आणि मराठा आंदोलनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय. ज्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झालेत.

इन्फ्लुएन्सर 'हिंदुस्तानी भाऊ' यानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत मनोज जरांगेंवर टीका केली. मागील वर्षीच्या मराठा आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील परिस्थिती बिघडल्याचा आरोप 'हिंदुस्तानी भाऊ' यानं केलाय. गेल्यावेळेस तुम्ही आलात , धिंगाणा केला , घाण केली, असं वक्तव्य 'हिंदुस्तानी भाऊ'नं केलंय. त्याच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

हिंदुस्थानी भाऊ मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलनाबाबत काय म्हणाला? (Hindustani Bhau On Manoj Jarange Patil)

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ मनोज जरांगेंवर टीका करताना म्हणाला की, "आपले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की, मी 19 तारखेला मुंबईत येतोय, गेल्यावेळी सुद्धा तुम्ही आलेले मुंबईत, तुम्हाला माहितीय, सणासुदीचे दिवस आहेत... सण सुरू आहेत, गणपती बाप्पा आलेत, नंतर देवी येतील... गेल्या वेळी तुम्ही आलेले, एवढा धिंगाणा केला, रस्त्यावर... मॉलमध्ये... हॉटेल्समध्ये एवढी घाण केली तुम्ही लोकांनी, त्या सणाचीच तुम्ही वाट लावून टाकली, माहोल खराब करुन टाकलेला... अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होतोय गणेशोत्सव... तुम्हाला हीच वेळ मिळाली, यावेळीही तुम्ही येणार, गणपतीच्याच वेळी आणि लोकांचे सण खराब करणार, गेल्यावेळी तुम्ही केलं... मुंबईकर, महाराष्ट्रातले लोक काहीच बोलले नाहीत..."

इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ म्हणाला की,"तुमचा मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह होता, सरकारनं तुम्हाला काय दिलं माहीत नाही, तुमच्या मागण्यांचं... तेव्हा तुम्ही सर्व मराठा बांधवांना सांगितलं, भावांनो आपण जिंकलो... तेव्हा तुमचा वकील म्हणाला, दादा एकदा पेपर तपासून पाहा... तेव्हा तुम्ही त्याला म्हणाले, ए भाXX मला शिकवतो का? मी म्हटलं झालं तर झालं... तेव्हा मराठी बांधवांनी सर्वांनी तुमचं ऐकलं... आणि निघून गेले... थोड्या दिवसांनी तुम्ही सांगता, सरकारनं आम्हाला फसवलं... अहो, ऐकून घ्या ना... ते शिकलेले आहेत, त्यांचं ऐकायचं... आपल्याला नाही माहीत ना? कशाला मराठ्यांसोबत खेळताय, 30 हजार मुलांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत, त्यांच्या आई-वडिलांनी एवढा खर्च करुन ते लढतायत, कुणी त्यांना पैसा दिला, कुठला नेता आला? कोणी नाही आलं त्यांच्यासाठी..."

मराठ्यांसाठी तुम्ही लढताय, पण मराठ्यांच्या आताच्या पिढीला, बरबाद करताय... : हिंदुस्थानी भाऊ

"मराठ्यांसाठी तुम्ही लढताय, पण मराठ्यांची आताची जी पिढी आहे, त्यांना बरबाद करताय तुम्ही... त्यांच्यावर गुन्हे दाखल होतायत... तुमची भाषा काय? ए शिंद्या... ए विख्या... ए देव्या... हलक्यात घेता का तुम्ही? जेवढे पक्ष आहेत, त्यांना सगळ्यांना शिव्या देताय तुम्ही... तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री आतापर्यंत असेच बनले, शिंदेसाहेब असेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनले... तुमच्यासारखे किती गायब झाले असतील, माहिती नाही पडलं ते इथपर्यंत येईपर्यंत... गैरसमजात जगताय तुम्ही, समजलं का?", असं हिंदुस्थानी भाऊ म्हणाला.

पुढे बोलताना हिंदुस्थानी भाऊ म्हणाला की, "तुमच्या तिथली एक महिला जिल्हाधिकारी आलेली, तिलाही धमकी दिली... हे तुम्ही नाही बोलत... तुमच्या पाठी जे उभे आहेत, त्यांची स्क्रिप्ट वाचताय तुम्ही... नाहीतर तुम्हाला जोड्यानं मारतील अशा बायका... तुमच्यासोबतचे सगळे सोडून गेले, कारण त्यांना समजलं की, दहा वेळा उपोषण झालंय, काही उपोषण वैगरे काही नाही, बरोबर बाथरुममध्ये जाऊन खातो हा... तंबाखू खातो, सलाईन चढतंय..."

"शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्या शेजारीच बसून तिथे थुकताय तुम्ही... ही तुमची लायकी... मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, हा माणूस तुम्हाला फसवतोय... जे आतापर्यंत हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर आलंय ना, ते तुमच्याही डोळ्यांसमोर येणार... याच्या तुम्ही जाळ्यात फसू नका... हा तुम्हाला फसवतोय, दुकान उघडून बसलाय... याच्या आजूबाजूला जेवढे बिझनेसमन आहेत, त्यांचा फायदा करतोय... डिफेंडरमध्ये फिरतोय...", असं हिंदुस्थानी भाऊ म्हणालाय.

Read Entire Article