Manoj Jarange Patil: कुणबी दाखले, मराठा सेवक, ते समाजातील समस्या..., मनोज जरांगेंकडून तीन क्रमांक जाहीर; नारायण गडावरून आंदोलनाचा पुढचा 'मास्टरप्लॅन' सांगितला

1 week ago 2
ARTICLE AD

Manoj Jarange Patil बीड : विजयादशमीनंतर ज्यांना समाजासाठी काम करायचंय, ज्यांची मराठा सेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, मात्र त्यांची या पूर्वी मराठा सेवक (Maratha Savek) म्हणून नोंद झालेली नाही, अशा सर्वांची आता नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी एक मोबाईल नंबर जारी करण्यात येईल. त्यावर त्यांना त्यांची नोंद करता येईल. दुसरा मुद्दा, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या मात्र त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही, अधिकारी व्हॅलिडीटी देत नाहीत, एसीबीसीचं आरक्षण देत नाहीत, कुणबी नोंदी संदर्भात अडचणी येत असेल, किंवा अधिकारी त्रास देत असेल, नोंदी असून दाखले देत नसेल, तर त्या संदर्भात एक वेगळा नंबर देण्यात येईल. या नंबरवर तुम्ही तुमच्या अडचणी मांडायच्या आहेत. राज्यातील मराठयांच्या अडचणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. शिवाय तिसरा आरक्षणाशिवाय इतर अडचणींसाठी वेगळा नंबर देण्यात येईल. यावर मात्र कॉल न करता आपलं म्हणणं मॅसेजद्वारे मांडायचंय, अशी घोषणा करत घराघरातून मराठा समाजाचे सेवक तयार व्हावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलं आहे. (Manoj Jarnage Patil Dasara Melava)

धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीडच्या (Beed) नारायण गडावर(Narayangad) मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. यावेळी नारायणगडावर राज्यभरातून मराठा समाजबांधव मोठ्यासंख्येने जमलेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगत आपले विचार मांडले.

Manoj Jarange Patil : जो नेता समाजाविरोधात जाईल त्याला 2029 मध्ये घरी बसवा

आजची गर्दी बघून अनेकांचे डोळे फाटातील. आजची गर्दी म्हणजे आम्ही कुणाच्या जीवावर नाही तर आमच्या स्वतःच्या जीवावर जगतोय हे तुम्ही दाखवून दिलं. तीन वर्षांपासून मराठा समाज रस्त्यावर संघर्ष करतोय. पवित्र नारायणगडावरून आज सांगतोय, समाजासाठी मी आजवर एकही चुकीचं पाऊल टाकलं नाही. म्हणून मी अनेकांच्या डोळ्यात खुपतो. मात्र आता सगळ्यांनी नेत्याचं मागे लागू नका, भानावर या. इथून पुढे जो-जो नेता समाजाविरोधात जाईल त्याला 2029 मध्ये घरी बसवा असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवाना यावेळी केलंय.

View this post on Instagram

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

Manoj Jarnage Patil Dasara Melava : दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंच्या सरकारकडे 5 मागण्या
1 शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या.
2 शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी.
3 पीक विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
4 शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान द्या.
5 चारा छावण्या गावागावात उभ्या करा.

Manoj Jarnage Patil : तुमच्या नेत्यावरील प्रेम बंद करा, अजून किती दिवस त्यांचा उदो उदो करणार?

समाजाचं दुख: एकायचं शिका, ऊन, वारा, पाऊस कशासाठी सहन करतोय? तीन वर्ष समाज संघर्ष करतोय. समाज आणि समाजाची लेकरं-बाळं महत्वाची आहेत. समाज उन्हातान्हात झटतोय. भान ठेवायचं शिका. पक्ष आणि नेता मोठा करण्यासाठी लोकांचा जीव जातोय.. कोणत्याही पक्षातील मराठा नेता असू द्या, त्याच्यावर संकट आलं तर समाज त्यांच्यावर पांघरुण टाकतो. परिणामी आता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या तरी अर्ज स्विकारला जात नाही. प्रमाणपत्र देत नाहीत. व्हॅलिडीटी देत नाहीत. एसीबीसीचं आरक्षण देत नाहीत. आता कोणता अधिकारी देत नाही ते बघतोच. नुसती गर्दी असून भागणार नाही. त्यांना वाटत होतं आम्ही सगळे तुमच्या जिवावर आहोत, दुष्काळाचं सावट आहे. भानावर या. तुमच्या नेत्यावरील प्रेम बंद करा. किती दिवस त्यांचा उदो उदो करणार? समाज 80 टक्के शेतकरी आहे. शेतीत पिकलं नाही तर तो जगूच शकत नाही. जर तुमच्या घरात एखादा नोकरीवर असता तर पोरगं आम्हाला पैसे पाठवून देईल असं असतं. पण आहे का आधार? तशी स्थिती नाही. त्यामुळे भानावर या, असेही जरांगे पाटील म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर खबरदार, बीड जिल्हाप्रमुखाचा इशारा

Read Entire Article