Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधानीतील क्लोरीन गळतीप्रकरणी कंत्राटदार अन् टोनर पुरवठादारावर निष्काळजीपणाचा ठपका; तपास समितीच्या अहवालानंतर गुन्हा दाखल

2 weeks ago 3
ARTICLE AD

Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूरच्या गोधनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजीपी) जलशुद्धीकरण केंद्रात घडलेल्या गंभीर क्लोरिन वायूगळती प्रकरणात (Nagpur Chlorine Gas Leaks Case) अखेर ठेकेदार आणि क्लोरिन गॅस सिलिंडर पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलशुद्धीकरण केंद्र तसेच सिलिंडरच्या देखभालीतील निष्काळजीपणा आणि वायूगळतीनंतर आवश्यक उपाययोजना करण्यात झालेली दिरंगाई या बाबी कारवाईस कारणीभूत ठरल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कुमार आशीर्वाद यांनी गठीत केलेल्या तपास समितीच्या अहवालात या निष्काळजीपणावर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

Nagpur Chlorine Gas Leaks Case: ठेकेदार आणि क्लोरिन गॅस सिलिंडर पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, समितीच्या शिफारशींनंतर एमजीपीचे उपअभियंता श्रीकांत बत्तुलवार यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी 'प्रीथीपाल सिंग अँड कंपनी'चे संचालक मोहन आनंद आणि क्लोरिन गॅस सिलिंडर पुरवठादार 'पार्व्ह असोसिएट्स' यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Nagpur Chlorine Gas Leaks Case: नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, 23 आणि 24 ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे 12.45 वाजताच्या दरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील टनर क्लोरिन सिलिंडरमधून अचानक विषारी वायूची गळती सुरू झाली. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली. गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर लहान मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र घबराट पसरली अन् स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकांना मध्यरात्रीच घरे सोडून पळावे लागले. विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे अनेक नागरिक बाधित झाले होते, ज्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करावे लागले होते. अशातच आता या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. कुमार आशीर्वाद यांनी गठीत केलेल्या तपास समितीच्या अहवालात या निष्काळजीपणावर ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. परिणामी वायूगळती प्रकरणात अखेर ठेकेदार आणि क्लोरिन गॅस सिलिंडर पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर या प्लांटच्या 200 मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला होता. तर या गॅस गळतीमुळे (Chlorine Gas) चाळीसहुन अधिक लोकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर 15 पेक्षा जास्त लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur Water Scarcity: दुष्काळाची झळ! नागपूर जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घसरण; कामठी, पारशिवनीत सर्वाधिक घट, नागपूर जिल्हा परिषदेचा 11 कलमी कृती आराखडा तयार

Read Entire Article