Nagpur Crime News: दारूच्या नशेत 45 वर्षीय पित्याकडून पोटच्या लेकीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न? संतापात 17 वर्षीय मुलीने डोक्यात बॅट टाकली, पित्याचा जागीच मृत्यू; नागपूर हादरलं!

3 weeks ago 4
ARTICLE AD

Nagpur Crime News : नागपूरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या 45 वर्षीय पित्याने आपल्या 17 वर्षीय मुलीसोबत शिवीगाळ करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बापाच्या कृत्याचा (Nagpur Crime News)  विरोध करताना झालेल्या वादात मुलीने लाकडी बॅटने डोक्यावर (Crime News) प्रहार केल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पोलीस (Nagpur Police) अधिक तपास करत आहे. (Nagpur Crime News)

Nagpur Crime News : लाकडी बॅटने पित्याच्या डोक्यावर गंभीर वार, पित्याचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जयपाल बारेलाल खोलपिटणे याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या रात्री तो दारू पिऊन घरी आला आणि 12वीत शिकणाऱ्या मुलीसोबत असभ्य वर्तन करू लागला. वाद वाढल्यानंतर त्याने मुलीला मारहाणही केली. परिणामी, स्वतःचा बचाव करताना संतप्त मुलीने घरात असलेल्या लाकडी बॅटने पित्याच्या डोक्यावर गंभीर वार केला. या हल्ल्यात जयपाल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला 112 नंबरवर मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेने नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपासात पुढे काय माहिती उघड होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Gadchiroli News : सर्पदंशामुळे एसआरपीएफ जवानाचा मृत्यू

गडचिरोलीत माओवादविरोधी मोहिमेवर तैनात असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस ठाण्यात घडली. राहुल प्रभाकर शिनगारे, वय 39 वर्षे, असे जवानाचे नाव आहे. ते धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते. शिनगारे हे दीड महिन्यापूर्वी माओवादविरोधी मोहिमेसाठी गडचिरोलीत दाखल झाले होते. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत त्यांची तैनाती करण्यात आली होती. रेगडी येथील कॅम्पमध्ये ते वास्तव्यास होते. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास ते अंधोळीसाठी गेले असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने दंश केला. सर्पदंशानंतर ते तातडीने कॅम्पमध्ये परतले. अधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात हलवलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज संपली. शिनगारे यांच्या मृत्यूनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur Criem: नागपुरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् धमकी, बळजबरीने प्रेग्नन्सी किटद्वारे तपासणीसाठी दबाव; अखेर पंडितेनं पोलीस स्टेशन गाठलं, गुन्हा दाखल

Read Entire Article