Nagpur DJ Ban Controversy: 'तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच!' नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान, आता डीसीपी राहुल मदने बडकस चौकांत पोहचले

1 month ago 8
ARTICLE AD

Nagpur DJ Ban Issue: भाजपचे माजी आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी  (Sandeep Joshi)  यांची DJ बंदीची मागणी हे त्यांचे वैयक्तिक मतं आहे. सामाजिक विषयावर वेग-वेगळे मत राहू शकतात. दरम्यान आमदार प्रवीण दटके (Pravin Datke)  यांची भूमिका ही पक्षाची (BJP) भूमिका असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे नागपुरात डीजे बंदीची सर्वात पहिली मागणी करणारे संदीप जोशी हे डीजे बंदीच्या मुद्द्यावरून पक्षात वेगळे पडल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

Dayashankar Tiwari: वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे नियम का? संपूर्ण राज्यात एकच नियम हवा

दरम्यान, डीजेवर बंदी घालण्यापेक्षा आवाज डेसिबलच्या मर्यादा घालत्या आल्या असत्या, असेही भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणाले. तसेच बंदी घालताना पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी बंदी का घातली नाही. सनातनी धर्माचे सण असतानाच DJ निर्बंध का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. डीजे प्रतिबंधात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे नियम का? संपूर्ण राज्यात एकच नियम हवा, असे ही तिवारी म्हणाले.

Nagpur DJ Ban : 'तुम्ही कितीही बंदी लावा, डीजे वाजवणारच! ज्याला जी कारवाई करायची त्याने करावी'

दरम्यान, एकीकडे 'फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळेला डीजे बंदी का? असा सवाल मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके  यांनी विचारला आहे. पोलीस प्रशासनाने डीजे बंदी संदर्भात काढलेली अधिसूचना त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली असताना दुसरीकडे आज प्रवीण दटकेंच्या मतदारसंघात म्हणजेच नागपूरच्या प्रसिद्ध बडकस चौकावर डीजे वाजवत दहीहंडी साजरी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. 'तुम्ही कितीही बंदी लावा, आम्ही डीजे वाजवणार, ज्याला कारवाई करायची आहे त्याने या आणि कारवाई करा, अशा शब्दात नागपुरात पोलिसांनी जारी केलेल्या डीजे बंदीच्या आदेशाला आव्हान दिले जात आहे. विशेष म्हणजे हे आव्हान खुद्द सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधीच देत आहे. नागपूरच्या प्रसिद्ध बडकस चौकावर डीजे वाजवत दहीहंडी साजरी करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.

Nagpur DCP Rahul Madane: डीसीपी राहुल मदने बडकस चौकावर पोहोचले, दहीहंडी स्थळाची केली पाहणी

एकंदरीत या पार्श्वभूमीवर झोन थ्रीचे डीसीपी राहुल मदने बडकस चौकावर पोहोचले आहे. दहीहंडी स्थळाची ते पाहणी करत आहे. यावेळी मात्र पुन्हा आयोजकांनी त्यांना स्पष्ट सांगितले आहे की, आम्ही डीजे वाजवणार, आमच्या कार्यक्रमात अडथळा करू नका. त्यामुळे नागपुरात डीजेच्या मुद्दा तापण्याची शक्यता आहे. परिणामी आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Entire Article