Nagpur MLC Election 2026: काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर

4 days ago 3
ARTICLE AD

Nagpur MLC Election 2026:  अवघ्या राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठीचा आज (27 ऑक्टोबर) निकाल लागणार आहे. शुक्रवारी (23 ऑक्टोबर) पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यात नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गृहजिल्ह्यात अर्थात नागपुरात (Nagpur Graduates Constituency Poll) कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. (Nagpur Graduate Constituency Election 2026 Results)

Nagpur MLC Election 2026:  काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

एकीकडे भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांना मैदानात उतरवले असून दुसरीकडे काँग्रेसनं पुन्हा एकदा अभिजित वंजारी यांना उमेदवारी देत विजयाचा विश्वास दर्शवला आहे. तर दुसरीकडे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election 2026) भाजपमध्ये (BJP) झालेली ऐतिहासिक बंडखोरी शमवण्यामध्ये जरी भाजप श्रेष्ठींना यश आलं असलं, आणि बंडखोर उमेदवार अनिल सोले यांनी सुधाकर कोहळे यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी अर्ज मागे न घेतल्याने अनिल सोलेंच नाव मतपत्रिकेवर असल्याने या नावाचा भाजपला फटका बसणार का? तर तिकडे मविआतील नितेश कराळे मास्तरांचा काँग्रेसच्या अभिजीत वंजारींना झळ पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढाईत नेमकं कोण विजयी गुलाल उधळणार हे आता काही तासांमध्ये अर्थात निकालाअंती समजणार आहे.

कशी होणार मतमोजणी? (Nagpur Graduate Constituency Election 2026 Results)

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी 27 ऑक्टोबर रोजी मानकापूर क्रीड़ा संकुलात होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून सुरुवातीला झालेल्या मतदानापैकी वैध आणि अवैध मतदान निश्चित केले जाईल. एकदा वैध मते निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठीचा विजयाचा कोटा निश्चित करून तो जाहीर केला जाईल. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जर एखादा उमेदवार त्या कोट्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला विजयी घोषित केले जाईल. अन्यथा दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतर पुढच्या पसंतीच्या मतांची मोजणी करून कोणता उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत आधी पोहोचतो हे पाहिले जाईल. जोवर एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचत नाही, तोवर पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू राहील.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतमोजणी प्रक्रिया (Nagpur Graduate Constituency Election 2026)

1. सर्वात आधी प्रत्येक बॅलेट बॉक्समध्ये ( मतपेटीत) असलेले एकूण मते बाहेर काढून संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याने त्या बॅलेट बॉक्स संदर्भात फॉर्म नंबर 16 (1) मध्ये नमूद केलेल्या संख्येशी प्रत्यक्ष असलेल्या मतपत्रिकांची संख्या जुळवली जाईल...
2. त्याच वेळेस प्रत्येक बॅलेट बॉक्स मधील मतांचे 25 - 25 मतांचे गठ्ठे बनवले जाईल... ( गठ्ठे बनवताना मताची घडी (फोल्ड) उघडले जाणार नाही...
3. त्यानंतर सर्व गठ्ठे एका मोठ्या हौदमध्ये मिसळले जातील... (म्हणजेच सर्व 1 लाख 65 हजार 541 मतं हौदमध्ये मिसळले जातील..)
4. त्यानंतर मतमोजणीच्या प्रत्येक टेबलावर 25 - 25 च्या गठ्ठ्यांच्या स्वरूपात 1000 मतं मोजणीसाठी दिले जाईल (नागपूरच्या मतमोजणीसाठी 84 टेबल असल्यामुळे या पहिल्या फेरीत 84 हजार मतं मोजणीसाठी येतील...)
5. पहिल्या फेरीत प्रत्येक टेबलवर आलेल्या 1000 मतांना उघडून त्यामध्ये पहिल्या पसंतीचे मत  ज्या उमेदवाराला असेल, ते त्या उमेदवाराच्या नावाच्या पिजन बॉक्समध्ये (उमेदवारांचे नाव असलेले खर्ड्याचे छोटे छोटे बॉक्स) टाकले जातील...
6. याच वेळेस अवैध मत बाजूला ठेवले जातील...
7. त्यानंतर दुसऱ्या फेरीत पुन्हा सर्व 84 टेबलावर प्रत्येकी 1 हजार. मतं मोजण्यासाठी दिले जातील..
8. पुन्हा पहिल्या फेरी सारखीच प्रक्रिया या फेरीत राबवून पहिल्या पसंती क्रमांकानुसार उमेदवारांच्या पिजन बॉक्समध्ये ते मत टाकले जातील...
9. दुसऱ्या फेरीच्या अखेरीस सर्व अवैध मत वेगळे झाल्यामुळे विजयाचा कोटा निश्चित होईल...
10. जर पहिल्या दोन्ही फेरीत मिळून एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचला असेल, तर त्याला निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार विजयी घोषित केली जाईल...
11. जर पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे कोणताही उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरल्यास एलिमिनेशन चा राऊंड सुरू होईल...
12. एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये पहिल्या पसंतीच्या मतानुसार सर्वात अखेरच्या उमेदवाराला बाद करत त्याच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीचे मत कोणत्या उमेदवाराला होते, ते त्या उमेदवाराला हस्तांतरित केले जातील...
13 अशा पद्धतीने एखादा उमेदवार विजयाचा कोटा गाठत नाही तोवर एक एक उमेदवाराची एलिमिनेशन करत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहील.

Nagpur Graduate Constituency Election 2026 : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 64.76% मतदान

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 64.76% मतदान झाले आहे. म्हणजेच 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदान केले आहे. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्हावार मतदान टक्केवारी

नागपूर 60.3 %

भंडारा 67.07%

गोंदिया 71.53%

वर्धा 68.37%

चंद्रपूर 72.59%

गडचिरोली 72.95%

Sudhakar Kohale: मेहनत व पक्षसंघटनेची ताकद या जोरावर विजयाचा गुलाल आम्हीच उधळू,

आजच्या मतमोजणी नंतर नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळू, असा दावा भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारात माझ्यासाठी घेतलेली मेहनत व पक्षसंघटनेची ताकद या जोरावर हा विजयाचा गुलाल उधळणर असल्याचे सुधाकर कोहळे यांनी सांगितले. काँग्रेसच्या विजयाच्या दाव्यात काही तथ्य नाही, काँग्रेस नेत्यांना पराभव समोर दिसत असल्याने त्यांचे आपसात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असल्याचे सुधाकर कोहळे यांनी सांगितले.

Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी

Read Entire Article