Oppo F35 and F35 Pro: ओप्पो एफ35 आणि एफ35 प्रो भारतात लवकरच होणार लाँच; संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये आली समोर

1 month ago 5
ARTICLE AD
 ओप्पो एफ35 आणि एफ35 प्रो भारतात लवकरच होणार लाँच; संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये आली समोरओप्पो कंपनी भारतात आपली नवी 'एफ35' मालिका लाँच करण्याच्या तयारीत असून यामध्ये 8,000mAh ची मोठी बॅटरी, 120Hz अमोलेड डिस्प्ले आणि ड्युअल आयपी रेटिंग मिळण्याची शक्यता आहे.
Read Entire Article