Prataprao Jadhav: एकनाथ शिंदेंचा गळा इतका नाजूक नाही की कुणी केसाने कापेल; जे काही चाललंय ते चांगलं नाही; राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल, भाजपलाही सुनावलं!

5 days ago 2
ARTICLE AD

Prataprao Jadhav: दीड वर्षांपूर्वीची क्लिप विधान परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी बाहेर काढण्यात मनोज जरांगेंचा  (Manoj Jarange Patil) हेतू काय? याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सुद्धा मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व आहे. आम्ही विदर्भातील 99% मराठा-ओबीसी असतानाही आम्ही जरांगेंच्या आंदोलनाला विरोध न करता पाठिंबा दिला आहे. त्यात आमच्याही मुलाबाळांचं नुकसान आहे. कारण ओबीसींची संख्या वाढली तर विदर्भातील आमच्याही पोराबाळांना नुकसान होऊ शकतं, मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही ओबीसी असतानाही कधी विरोध केला नाही, असेही प्रतापराव जाधव म्हणाले. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गळा इतका नाजूक नाही की, तो कुणी केसाने कापेल. जे काही चाललं आहे ते चांगलं नाही, असेही ते म्हणाले.

Prataprao Jadhav: एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती

आम्ही 50 लोकांनी भाजपला मदत केली म्हणून भाजप सत्तेत आली. एकनाथ शिंदेंनी ती हिंमत केली नसती तर भाजपला सत्ता दिसली नसती. भाजपने महाराष्ट्रात कमी आमदार असून मुख्यमंत्री केलं नाही. तर बिहारमध्येही कमी आमदार असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. जर प्रवीण दरेकरांना आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांनी एनडीएच्या नेत्यांवर व त्यांच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा. मात्र एकनाथ शिंदे यांचा गळा इतका नाजूक नाही की, तो कुणी केसाने कापेल. जे काही चाललं आहे ते चांगलं नाही, असेही राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

Prataprao Jadhav: मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं

मनोज जरांगे पाटील यांचे आरोप गंभीर आहेत, त्याची चौकशी झालीच पाहिजे. जर या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या लोकांचं नाव येत असेल तर भाजपनेच सर्वात आधी याची चौकशी केली पाहिजे. असेही राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, जे सत्य आहे ते जनतेसमोर यायला हवं. गेली विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढल्यामुळे इतकं यश मिळालं आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. एकनाथ शिंदे सारख्या नेतृत्वाला कुणी बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर सर्व सैनिकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे. श्रीकांत शिंदे सारख्या उभरत्या नेतृत्वाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस हा संपलेला विषय आहे. त्यामुळे ते कुठल्यातरी माध्यमातून जनाधार शोधण्याचा प्रयत्न करतात. असेही राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'

Read Entire Article