Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

1 day ago 2
ARTICLE AD
<p>Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण</p> <p>&nbsp;</p> <p>शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला आहे. तुम्ही मैत्रीला, समन्वय शोधायला कमी पडत आहेत का? ही सगळी चर्चा आहे, ही चर्चा बन यांची नाही. एकनाथ शिंदे यांना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे, अशी मोठी मागणी शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. जयंत पाटलांनी मला फोन केला होता त्यांनी अभिनंदन केलं, सगळे आपले मित्र आहेत, असेही धंगेकर यांनी म्हटलं आहे.धंगेकर म्हणाले की, हा लोकशाहीचा विजय आहे, लोकशाहीत निकालाला की जनतेचा कौल असतो, आपल्याला जनतेचा कौल मान्य करावा लागतो. लोकशाहीमध्ये सरकारच्या कामावर मतदान होतं. पदवीधर आणि शिक्षकांचा आणि सरकारचा जवळपास सारखाच संबंध येत असतो. शिक्षकांनी सरकार विरोधी मतदान केले आहे, याचा अर्थ शिक्षक नाराज आहेत. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळी भाजपची सत्ता आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.&nbsp;</p>
Read Entire Article