ARTICLE AD
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय प्रणालीत दोन मोठे बदल सादर केले असून, यामध्ये संपर्करहित पेमेंटसाठी 'टॅप अँड पे' आणि एआय-आधारित ग्राहक सेवा मंच 'माय यूपीआय' यांचा समावेश आहे. मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या हस्ते या सुविधांचे अनावरण करण्यात आले. 
1 month ago
9