Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

1 week ago 2
ARTICLE AD

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

सीमा चव्हाण

पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही! 🌱🍇

सीमा चव्हाण यांनी सुमारे १५ वर्षं डाळिंबशेती केली. त्यानंतर बाजारभाव, मजुरांची उपलब्धता आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन पपई आणि फुलशेतीसारखे पर्यायही आजमावले. पुढे बाजारपेठेचा विचार करून दोन एकरांवर आरारा-३६ द्राक्षांची लागवड केली. दुसऱ्याच वर्षी २६ टन द्राक्षांचं उत्पादन घेत त्यांनी सुमारे ₹४० लाखांचं उत्पन्न मिळवलं.
अनुभवाच्या जोरावर पीकपद्धती बदलत यशाकडे वाटचाल करणाऱ्या सीमाताईंचा प्रवास नक्की पाहा!

🌾 शेतीतल्या नवदुर्गा — सीमा चव्हाण

#शेतीतल्याचनवदुर्गा #WomenFarmers #GrapeFarming #AgricultureSuccess #SahyadriFarms

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

Read Entire Article