सुनीताताईंनी अडचणींच्या काळात शिलाईकामातून कुटुंबाला आधार दिला. शेती करताना शेतकऱ्यांना अवजारं वेळेवर मिळण्यात येणाऱ्या अडचणी त्यांनी ओळखल्या आणि अवजार बँक सुरू केली. आज त्यांच्या अवजार बँकेत ७० ते ७५ प्रकारची शेतीची अवजारं आहेत. २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो आणि या उपक्रमातून त्यांना वर्षाला सुमारे ₹६ लाखांचं उत्पन्न मिळतं.
स्वतःच्या संघर्षातून इतर शेतकऱ्यांसाठीही आधार उभा करणाऱ्या सुनीताताईंची कहाणी नक्की पाहा!
शेतीतल्या नवदुर्गा — सुनीता रायते