Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

2 weeks ago 2
ARTICLE AD

‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
शिक्षणानंतर नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या स्वाती कुशारे यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीचा संकोच दूर करत त्यांनी १६ एकरांवरील द्राक्षशेतीचं नियोजन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ समजून घेतली. २०२६ मध्ये त्यांनी ६३.३ टन उत्पादन घेतलं आणि ₹८९.५७ लाखांचं उत्पन्न मिळवलं. आज शेतकरी ही ओळख त्या अभिमानाने स्वीकारतात.
संकोचातून अभिमानापर्यंतचा प्रवास करणाऱ्या स्वातीताईंची यशोगाथा नक्की पाहा!
शेतीतल्या नवदुर्गा — स्वाती कुशारे

Read Entire Article