Students Fees Waiver: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा! दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफ; 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना मिळणार लाभ

4 days ago 4
ARTICLE AD

Pankaj Bhoyar on Students Fees Waiver : राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दुष्काळाच्या पार्शवभूमीवर राज्य सरकाराने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यर्थ्यांसाठी सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. अनुदानित शाळांसह खाजगी शाळांना देखील आता सक्तीने दहावी, बारावीची परीक्षा फी माफ (Students Fees Waiver) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी दुष्काळग्रस्त 305 तालुक्यातील विद्यर्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, पालक शहरात राहत असले आणि त्यांची शेती दुष्काळग्रस्त तालुक्यात येत असेल तर ते देखील या लाभास पात्र राहतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील नोंदणीकृत सावकारांना नियमबाह्यय पद्धतीने व्याज वसूल करता येणार नाही. जो कोणता सावकार शेतकऱ्यांकडून अतिरिक्त व्याज वसूल करत असल्याची तक्रार सरकारकडे आल्यास त्या सावकारावर कठोर कारवाई केली जाईल. सोबतच अतिरिक्त व्याज वसूल करणाऱ्या सावकारांची चौकशी देखील होईल, अशी माहिती देत गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी सावकारांना इशारा दिला आहे.

Pankaj Bhoyar: राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं द्याचं की नाही हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेतील

नांदेडच्या शेतकऱ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जात आहे. हा घातपात आहे का? या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र फायनान्स कंपन्यांना अशा प्रकारे सक्तीने वसुली करता येणार नाही. गरज पडल्यास मायक्रो फायन्सास कंपन्यासंदर्भात कठोर निर्णय घेतले जाईल. असेही गृहराज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी यावेळी सांगितलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं द्याचं की नाही हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील. असेही ते म्हणाले. हिवाळी आधिवेशनच्या पार्शवभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग अवाजवी अतिरिक्त खर्च करत असेल तर वरिष्ठ निश्चित त्याची दाखल घेईल. असेही पंकज भोयर म्हणाले.

Pankaj Bhoyar: भंडाऱ्यात पत्रकाराला मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पंकज भोयर यांचे निर्देश

बातमी प्रकाशित का केली? म्हणून सहा ते सात जणांनी एका साप्ताहिकाच्या अधिस्वीकृतीधारक पत्रकाराला जबर मारहाण केली. ही घटना भंडाऱ्याच्या ठाणा पेट्रोलपंप इथं घडली. या मारहाणीत सदर पत्रकार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजयकुमार भरतीय असं मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकाराचं नावं आहे. भंडाऱ्याच्या ठाणा पेट्रोलपंप इथं राहणारे अजयकुमार भारतीय यांचं एक साप्ताहिक आहे. या साप्ताहिकमध्ये त्यांनी दुर्गोत्सवाबाबत एक वृत्त प्रकाशित केलं होतं. या वृत्ताला घेऊन मंडळाचे पदाधिकारी आणि भाजपाचे काही पदाधिकारी यांनी त्यांना जाब विचारत त्यांच्या कार्यालयात शिरून जबर मारहाण केली. सहा ते सात जणांच्या मारहाणीतून बचावासाठी सदर पत्रकार हे सैरावैरा पळाले असता पाठलाग करूनही त्यांना मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत ते गंभीर जखमी असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हे फुटेज समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणात अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून पोलिसांनीही या प्रकरणाची साधी चौकशीही केली नसल्यानं संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

Read Entire Article