Sudhakar Kohale: नितेश कराळेंना एवढे मते मिळणं अनाकलनीय, कारण नसताना आमची मतं अवैध ठरविली; मतमोजणी प्रक्रियेवर बोट, पण भाजपच्या सुधारक कोहळेंचा विजयाचा विश्वास

3 days ago 2
ARTICLE AD

Nagpur MLC Election Result 2026:  सध्या बाद फेरी सुरू असून आमची पहिल्या पसंतीची 4 हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari) भरून काढतील असे वाटत नाही. आम्हाला ही दुसऱ्या पसंतीची मते मिळतील. परिणामी विजय (Nagpur Election Result 2026)  आमचाच होईल. असा विश्वास दर्शवत नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील (Nagpur graduate constituency Election Result 2026) भाजप उमेदवार सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) यांनी आपल्या विजयाची खात्री दिली आहे. तर अपक्ष उमेदवार नितेश कराळे (Nitesh Karale) यांना एवढे मते मिळणे अनाकलनीय असल्याचे मत सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय त्यांना भाजपमधील नाराजांची मतं मिळाली असे सध्या तरी वाटत नसल्याचे सांगत सध्या सुरु असलेल्या राजकीय चर्चेवर भाष्य करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. (Sudhakar Kohale on Nagpur MLC Election Result 2026)

दरम्यान, आमची मते मोठ्या प्रमाणावर अवैध ठरली आहे. काही मते कारण नसताना अवैध ठरविली आहे. अवैध मतांच्या फेरमोजणीची मागणी आम्ही केली आहे. मात्र त्यावर प्रशासनाने अजून उत्तर दिलेले नाही. असेही सुधाकर कोहळे म्हणाले.

Nagpur MLC Election Result 2026: नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांक पसंतीच मत निर्णायक ठरण्याची शक्यता

एकीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील निकालाच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. यात भाजपच्या सुधाकर कोहळे  आणि काँग्रेसच्या अभिजित वांजरींमध्ये मोठा अटीतटीचा सामना बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नितेश कराळे गुरुजी (Nitesh Karale) गेमचेंजर ठरत आहे. त्यामुळे अतिशय चुरशीच्या आणि अतितटीच्या सामन्यात नेमकं कोण विजयी गुलाल उधळणार हे आता थोड्या वेळातच कळेल, अशी शक्यता आहे. नागपूरच्या मतमोजणी प्रक्रियेत आतापर्यंत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांक पसंतीच मत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कोहळे आणि वंजारी यांमध्ये कुणाच्या पारड्यात यामधील जास्त मत पडतात यावरच विजयाचे गणित निर्भर राहणार आहे. मात्र सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे. आता नितेश कराळे यांनी पहिल्या पसंती क्रमांकमध्ये घेतलेली 24 हजार 249 मतं दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत कुणाला बळ देतात, यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल.

Sudhakar Kohale : पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अवैध ठरवण्यात आलेल्या मतांची फेर मोजणीचीची भाजपची मागणी

दुसरीकडे भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अवैध ठरवण्यात आलेल्या मतांची फेर मोजणीची मागणी केली आहे. अजून निवडणूक यंत्रणेने त्याबद्दल निर्णय दिलेला नाही. पहिली आणि दुसरी फेरी मिळून तब्बल 15,106 मतं अवैध ठरवण्यात आली आहे. नागपुरतील मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

Nagpur MLC Election 2026: नागपूरच्या मतमोजणीत जबरदस्त ट्विस्ट; भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना, दिग्गजांच्या लढतीत कराळे मास्तर जायंट किलर ठरणार?

Read Entire Article