Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDAची जळगावमध्ये मोठी कारवाई; लाखो रुपयांचा बनावट खवा, पेढे अन तूप जप्त, ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

1 month ago 3
ARTICLE AD

Jalgaon Tukaram Mundhe FDA Actions: जळगावमध्ये (Jalgaon News) अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने (FDA) लाखो रुपयांचे रासायनिक पदार्थांचा वापर करून बनविण्यात आलेले बनावट पेढे, तूप आणि प्रॉपरॅटरी फूड जप्त केले आहे. ऐन सणासुदीच्या काळात करण्यात आलेल्या कारवाईमुळे (Tukaram Mundhe FDA) शहरात खळबळ उडाली आहे. गणेश उत्सव काळात मोठ्या प्रमाणात चांगल्या तुपाला आणि पेढ्यांच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याने, काही व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी रसायनयुक्त पदार्थ पासून बनविलेल्या खव्या सारख्या दिसणाऱ्या पदार्थाचा वापर करून बनावट पेढे बनविल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA)मिळाली होती. याच माहितीच्या आधारे जळगाव शहरासह पाचोरा येथे कारवाई करत लाखो रुपयांचा बनावट खवा आणि तूप जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Jalgaon FDA Actions: 194 किलो तूप, 380 किलो क्रीम असा लाखो रुपयांचा माल जप्त

दरम्यान, जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स आणि नमकीण या दुकानात गुजरात राज्यातून येणारे आणि रासायनिक पदार्थ पासून बनविलेले प्रॉपरॅटरी फूडपासून बर्फी आणि पेढे बनविले जात होते. हे पेढे हुबेहुब दुधाच्या पेढ्यापासून बनविलेले दिसत असले तरी ते बनावट खवा आणि तुपाचा वापर करून बनविलेले होते. गणपतीच्या काळात वाढती मागणी असल्याने हे पेढे आणि बर्फी चढ्या दरात केली जाणार असल्याची माहिती मिळताच अन्न औषध विभागाने कारवाई करत 194 किलो तूप, 370 किलो प्रॉपरय्टरी फूड, 380 किलो क्रीम असा लाखो रुपयांचा माल जप्त करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Jalgaon FDA Actions:  FDAला न्यायालयाचा पुन्हा दणका

दुसरीकडे, न्यायालयाने FDA ला पुन्हा एकदा दणका दिला आहे. नियमपालन झाल्यानंतरही अन्न परवाना अनिश्चित काळ निलंबित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केलं आहे. साताऱ्यातील हॉटेल अलंकारचा अन्न परवाना निलंबन आदेश रद्द करण्यात आले आहे. FDA च्या तपासणीत सुरुवातीला केवळ 69% नियमपालन करत अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तर फेरतपासणीत हॉटेलचे 97% अनुपालन झाल्याचे स्पष्ट झालं होते. अशातच निलंबन काळात हॉटेल सुरू ठेवल्याने FDA कडून कलम 55च्या उल्लंघनाचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्यासाठी स्वतंत्र दंडात्मक कारवाई शक्य असून परवाना निलंबन कायम ठेवण्याचे कारण होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी निलंबनाची तरतूद आहे. मात्र नियमपालन झाल्यावर कारवाई अनिश्चित काळ सुरू ठेवता येणार नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने नोंदववली आहे.

Read Entire Article