UPI ने पैसे पाठवणं कायमच राहणार मोफत, पण 'या' मोठ्या व्यवहारांवर आता लागणार चार्ज

1 month ago 8
ARTICLE AD
UPI ने पैसे पाठवणं कायमच राहणार मोफत, पण 'या' मोठ्या व्यवहारांवर आता लागणार चार्जव्यवहाराचे मूल्य कितीही असले तरीही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तिसोबत होणाऱ्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी नव्या बदलाची भीती बाळगण्याचं कारण नाही.
Read Entire Article