Vijay Wadettiwar : जो-जो मोदींच्या, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, म्हणाले, होळीपर्यंत महायुतीचे सरकार नष्ट होईल

2 weeks ago 2
ARTICLE AD

Vijay Wadettiwar : आगामी होळीपर्यंत हे महायुतीचे सरकार होळीप्रमाणे जळताना आणि नष्ट होताना पाहायला मिळेल. हे एकमेकांच्या विरोधात प्रचंड भांडत आहेत. हायकमांडपर्यंत तक्रारी जात आहे. फाईली अडवल्या जात आहे. फक्त भांडण होत आहे, जनतेचे कामे होत नाही. यांच्या भांडणाचा परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला भोगावे लागत असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. ते नागपुरात (Nagpur) बोलत होते. तर कोणीही आंदोलन केलं तर काँग्रेसची भूमिका काय विचारता? जो-जो मोदीच्या विरोधात आंदोलन करेल, चोर ज्ञानेश कुमारच्या विरोधात आंदोलन करेल, त्या सर्वांना आमचा पाठिंबा राहील, असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार  (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Vijay Wadettiwar : सरकारची दुटप्पी भूमिका, गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा अद्यापही दुष्काळात समावेश नाही

शेतकऱ्यांसंदर्भात सरकारची दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे अग्रीम पाच हजार रुपये दिल्याच्या निर्णयाला हे ऐतिहासिक म्हणत आहे. दुसरीकडे नमो शेतकरी सन्मान निधीचे दोन हप्ते थकवले आहे. दोन हफ्ते मिळून 3 हजार 700 कोटी द्यायला हवे होते. ते दिलेले नाही. असं सरकार महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा अद्यापही दुष्काळात समावेश नाही. फक्त दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केलेत, इतर तालुके डावलले आहेत. काही लोक कर्नाटकाचा उदाहरण देत आहे, मात्र कर्नाटकात एवढा मोठा दुष्काळ नाही. तरी तिथल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना खुल्या हाताने मदत न करता आखडत्या हाताने मदत केली असल्याचा आरोपही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : गुजरातला न मागता मदत मिळते, महाराष्ट्रात 37% कमी पाऊस, केंद्राने मागील तेवढी मदत दिली पाहिजे

दरम्यान, पशुधन योजना सुरू होण्यापूर्वी बीड जिल्ह्यात 800 कोटींचे बोगस प्रस्ताव तयार झाले होते. नंतर आरोप झाल्यावर ते रद्द करावे लागले. वैदेही ऍग्रो कंपनीच्या संचालकांनी सरकारमधील काही लोकांना सोबत घेऊन हा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला होता, तो वेळीच लक्षात आला. दुष्काळात असे काही लांडगे फायदे उचलायला तयार बसले आहेत. महाराष्ट्रात 37% कमी पाऊस झाल्यामुळे केंद्र सरकारने मागील तेवढी मदत दिली पाहिजे. गुजरातला न मागता मदत मिळते. आपल्याकडे पथक येऊन गेले, आता दिवाळीला फार वेळ नाही. दुष्काळामध्ये पिक विमा कंपन्या हातवरती करण्याचे आणि थातूरमातूर मदत देऊन पळून जाण्याची शक्यता आहे. असेही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar : पाच हजार रुपयात दिवाळी कशी साजरी होईल? गोडधोड सोडा साधं जेवण ही होईल का?

पाच हजार रुपयात दिवाळी कशी साजरी होईल? गोडधोड सोडा साधं जेवण ही होईल का? असा सवालही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे. सरकारला लाज वाटायला पाहिजे. सरकारला याची किंमत मोजावी लागेल. शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर येईल. दिवाळी पूर्वी एक लाख रुपये हेक्टरी मदत केली नाही, तर शेतकरी मंत्र्यांचं फिरणं अवघड करतील. असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : दिल्लीत मुलींना सीसीटीव्ही नसलेल्या भागात पोलीस मारतात, ही काय पोलिसिंग आहे?

उमर खालिदबद्दल कुणाल कामरा वक्तव्यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या संदर्भात का पुरावे दिले नाही? का अजून चार्जशीट फाईल केली नाही? का अडीच वर्ष त्याला तुरुंगात डांबून ठेवले. तो फक्त अल्पसंख्यांक समाजाचा आहे, म्हणून त्याला डांबून ठेवले आहे का? त्याच्या विरोधात पुरावे असेल तर समोर का आणत नाही? दिल्लीत मुलींना सीसीटीव्ही नसलेल्या भागात पोलीस मारतात, ही काय पोलिसिंग आहे. कोर्टाने पुरावे, चार्जशीट दाखल करायला सांगितलं, तरी ही ही पुरावे कोर्टात दाखल करत नाही. पुरावे समोर आणत नाही, असेही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar: पोंक्षे अनेक वेळेला गोडसेच नाव घेतो, मात्र मुलांचे नाव त्याच्या नावावर ठेवू शकता का?

दरम्यान, जरा महायुतीच्या भांडणाकडे लक्ष ठेवा, तिथे काय सुरू आहे? तुम्ही महाविकास आघाडीचेच भांडण का दाखवता? त्यांचेही दाखवा. त्यांनी महाराष्ट्र नागडं केलंय. स्वतःही नागडे होत आहे, तेही जरा दाखवा. तर शरद पोंक्षे मनुस्मृतीने आंधळा झालेला माणूस आहे. पोंक्षे अनेक वेळेला गोडसेच नाव घेतो, मात्र मुलांचे नाव त्याच्या नावावर ठेवू शकता का? पोंक्षे मनुस्मृतीला पहिलं संविधान म्हणतो, तो आंधळा झाला आहे. तो अर्धा शहाणा माणूस आहे. मनुस्मृतीमध्ये महिलांचं, शूद्रांच स्थान कुठे आहे, हे त्यांनी मनुस्मृती वाचून सांगावे. मनुस्मृती कधीही शूद्रांना बरोबरीचा अधिकार देत नाही. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, सीजेपीच्या तिरंगा रॅलीच्या आधीच ताब्यात घेणार?

Read Entire Article