WhatsApp Scam Alert Feature: भामट्यांचा खेळ खल्लास! व्हॉट्सॲपचा नवा 'स्कॅम डिटेक्टर' थेट फोनमध्येच पकडणार फ्रॉड

1 month ago 9
ARTICLE AD
 भामट्यांचा खेळ खल्लास! व्हॉट्सॲपचा नवा 'स्कॅम डिटेक्टर' थेट फोनमध्येच पकडणार फ्रॉडवाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी व्हॉट्सॲपने 'स्कॅम अलर्ट' (Scam Alert) हे नवीन सुरक्षा फीचर आणले आहे. अनोळखी क्रमांकावरून येणारे संशयास्पद संदेश ओळखून युजर्सना वेळेत सावध करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
Read Entire Article