ARTICLE AD
एका सोशल मीडिया क्रिएटरने ChatGPT Astra या AI टूलला IRCTC वेबसाइटवरून मुंबई ते राजकोट रेल्वे तिकीट बुक करण्याचे काम दिले. AI ने स्टेशन, तारीख, सीट उपलब्धता तपासत बुकिंगची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली, मात्र पेमेंटचा टप्पा शिल्लक राहिला.
एका सोशल मीडिया क्रिएटरने ChatGPT Astra या AI टूलला IRCTC वेबसाइटवरून मुंबई ते राजकोट रेल्वे तिकीट बुक करण्याचे काम दिले. AI ने स्टेशन, तारीख, सीट उपलब्धता तपासत बुकिंगची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली, मात्र पेमेंटचा टप्पा शिल्लक राहिला. Hidden in mobile, Best for skyscrapers.