ARTICLE AD
मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसचे तिकीट किंवा पास UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे खरेदी केल्यास प्रवाशांना 15 ऑक्टोबरपासून अतिरिक्त MDR शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयाला प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसचे तिकीट किंवा पास UPI द्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे खरेदी केल्यास प्रवाशांना 15 ऑक्टोबरपासून अतिरिक्त MDR शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयाला प्रवासी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.