सिम भाड्याने देणं पडेल महागात! 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांच्या दंडाची तरतूद; DoT चा नवा नियम

1 month ago 7
ARTICLE AD
सिम भाड्याने देणं पडेल महागात! 3 वर्षांचा तुरुंगवास, 50 लाखांच्या दंडाची तरतूद; DoT चा नवा नियमदूरसंचार विभागाने (डीओटी) मोबाइल वापरकर्त्यांना त्यांच्या नावावरील सिम कार्ड इतरांना वापरू देऊ नये, असा इशारा दिला आहे. बनावट सिम जारी करणे, दूरसंचार ओळखकर्त्यांचा गैरवापर आणि आयएमईआय क्रमांकात छेडछाड केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
Read Entire Article