ARTICLE AD
अनावश्यक व्यावसायिक कॉल्स (UCC) रोखण्यासाठी TRAI ने आपली नियमावली अधिक कडक केली आहे. आता ॲप्लिकेशन-टू-पर्सन (A2P) कॉल्स करणाऱ्या संस्थांना त्यांच्या दूरसंचार सेवा पुरवठादाराकडे आधीच याबाबतची माहिती आणि वापरण्यात येणारे CLI जाहीर करावे लागणार आहे. 
1 month ago
6